Sanjay Raut Biography in Marathi – संजय राऊत यांची माहिती
संजय राऊत यांची माहिती – Sanjay Raut Biography in Marathi
संजय राऊत यांचा जीवन परिचय, कुटुंब, शिक्षण, जात, विवाह, मुल ( Sanjay Raut Biography, Birth, Education, Political Career in Marathi )
संजय राऊत हे शिवसेनेसारख्या मोठया पक्षाचे ते नेते असुन राज्यसभेचे खासदार म्हणुन भारतीय एक राजकारणी आहेत.
शिवाय ते शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रकाशित केलेल्या सामना या मराठी वृत्तपत्राचे ते कार्यकारी संपादक देखील आहेत.
संजय राऊत यांचा परिचय – Sanjay Raut Information in Marathi | |
नाव : | संजय राजाराम राऊत |
जन्म : | १५ नोव्हेंबर १९६१ |
शिक्षण : | बी.कॉम मुंबई विद्यापीठ |
कॉलेज : | डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्स, वडाळा, मुंबई |
जन्मस्थान : | अलिबाग जि. रायगड |
आई : | सविता राजाराम राऊत |
वडील : | राजाराम राऊत |
पत्नी : | वर्षा संजय राऊत |
मुलं : | दोन मुली |
व्यवसाय : | पत्रकार, लेखक, राजकीय नेता, चित्रपट निर्माता |
पक्ष : | शिवसेना ( उद्धव ठाकरेची शिवसेना ) |
जात : | सोमवंशी क्षत्रिय पठारे |
आवड : | वाचन, लेखन, सामाजिक कार्यात सहभाग, खेळ, चित्रपट पाहणे |
संजय राऊत यांचा जन्म आणि शिक्षण | Birth and education of Sanjay Raut
संजय राऊत यांचा जन्म बुधवारी, १५ नोव्हेंबर १९६१ रोजी अलिबाग या ठिकाणी त्यांच्या मामाच्या घरी झाला, संजय राऊत हे सोमवंशी क्षत्रिय पठारे जातीचे धर्माचे आहेत.
हे पण वाचा : एकनाथ शिंदे यांचा जीवन परिचय | Eknath Shinde biography in marathi
राजाराम राऊत आणि सविता राजाराम राऊत हे त्यांचे आई-वडील आहेत शिवाय त्यांना एक धाकटे भाऊ सुनील राऊत हे पण आहेत आणि वेशष म्हणजे दोघेही एकाच पक्षांत देखील शिवसेनेचे राजकारणी आहेत.
त्यांनी आपले शिक्षण हे मुंबईतील वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com) पूर्ण केले.
संजय राऊत यांना मिळालेली पदे – Sanjay Raut Positions Held
- २००४ त्यांनी राज्यसभेची भरगोस मतांनी निवडणुक लढली.
- २००५ साली शिवसेनेचे वजनदार वक्तिमत्त असणार नेता झाले.
- सं. २००५ ते सं. २००९ नागरी उड्डयन महाराष्ट्र मंत्रालयात सल्लागार समिती सदस्य म्हणून नेमणूक हि झाली.
- २०१० साली पुन्हा एकदा आमदार म्हणून राज्यसभेवर पुन्हा निवड झाली.
- सं. २०१० साली महाराष्ट्र – अन्न मंत्रालय सदस्य, ग्राहक व्यवहार, सार्वजनिक वितरण सदस्य, तसेच ऊर्जा मंत्रालयात सल्लागार समितीवर निवड बिन विरोध निवड.
- महाराष्ट्रातील खासदार म्हणुन राज्यसभेवर ५ जुलै २०१० ला बिनविरोध नियुक्ती.
याच्या बद्दल महाराष्ट्रातील बऱ्याच व्यक्तींना माहिती आहे, त्यामुळे या पोस्ट मध्ये येवडीचं माहिती देत आहे, जर आपणास अधीक माहिती यांच्याविषयी जाणून घायचे असेल तर आम्हला खालील कमेंट बाक्स मध्ये कळवा, आम्ही अधिक माहिती Update करू..