Self-Declaration PDF Download From; स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र
स्वयं घोषणापत्र मराठी मध्ये असणारा फॉर्म कसा डोवनलॊड करावा हा जर प्रश्न सात्वत असेल तर याचे सोलुशन आज मो आणलं आहे.
शासकीय योजनेसाठी तसेच शैक्षणिक कामे किंवा बँकेचे काम, ग्रामपंचायत कामासाठी विविध घोषणा पत्रे आवश्यक आहेत, या लेखात आम्ही तुम्हाला रहिवाशासाठी स्वयंघोषणा पत्र, कोणत्याही योजनेचा लाभ न मिळाल्याबद्दल स्वघोषणा पत्र, मुलासाठी स्वयंघोषणा पत्र, शौचालय ासाठी स्वयंघोषणा पत्र, विधवात्वाची घोषणा, वयासाठी स्वयंघोषणा पत्र, वीज जोडणीसंदर्भात स्वयंघोषणा पत्र, वीज जोडणी संदर्भात स्वयंघोषणा पत्र.
Self-Declaration Form PDF Download
हा फॉर्म तुम्ही वारंवार डाउनलोड करू शकता, आणि आपले काम करू शकता. हा फॉर्म तुम्हला येथे कायमचा भेटलं तुमचा फोन मध्ये डाउनलोड करून ठेवायची काहीही आवश्यकता नाही असे मला वाटतंय
हे पण वाचा : Company Registration Guide in Marathi | कंपनी कशी रजिस्टर करावी? | कंपनी नोंदणी कशी करावी
Self Declaration in Marathi
सेल्फ डिक्लेरेशन लेटर डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला डाऊनलोड करावयाच्या डिक्लेरेशन फॉर्म समोरील व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला तिथून डिक्लेरेशन फॉर्म दिसेल, या बटणावर क्लिक केल्या नंतर डिक्लेरेशन फॉर्म मोबाइल मध्ये डाऊनलोड होईल.
स्वप्रमाणित घोषणापत्र/स्वयंघोषणापत्र | डाऊन+लोड |
---|---|
“रहिवाशी स्वयं घोषणा पत्र” | पहा |
“अपत्य स्वयंघोषणा पत्र” | पहा |
“वीज जोडणी स्वयंघोषणा पत्र” | पहा |
“विभक्त कुटुंब असलेबाबत स्वयंघोषणा पत्र” | पहा |
“शौचालय असलेबाबत स्वयंघोषणापत्र” | पहा |
“हयात असल्या बाबतचे स्वयंघोषणा पत्र” | पहा |
“वयाबाबत स्वयं घोषणा पत्र” | पहा |
“विधवा असलेबाबत स्वयंघोषणा पत्र” | पहा |
“परित्यक्त्या असलेबाबत स्वयंघोषणापत्र” | पहा |
हे पण वाचा : 1 ऑक्टोबर पासून फक्त एवढीच रक्कम Saving खात्यात ठेवता येणार…