Annasaheb Patil Loan Apply Online | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना; व्यवसाय करण्यासाठी सुवर्ण संधी..

Annasaheb Patil Loan Apply Online | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना; व्यवसाय करण्यासाठी सुवर्ण संधी.. | Annasaheb Patil Loan Online Apply

Table of Contents

नमस्कार मित्रांनो, या मराठी संकेतस्थळावर आपल्या योजनेचे स्वागत आज आपण पाहणार आहोत, Annasaheb Patil Loan Apply Online अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची माहिती, अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा उद्देश काय आहे? कोणते नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत? अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभार्थी कोण? अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणती?

अशा अनेक प्रश्नांबद्दल आज आपण या लेखात पाहणार आहोत त्यामुळे आपण हा लेख पूर्णपणे वाचला पाहिजे. अशाच योजनसाठी ह्या लिंक वर जा.

मित्रांनो, भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, पण हल्ली सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अशा समस्यांतून युवकांना बाहेर काढण्यासाठी शासन युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा योजना राबवित आहे.

हे पण वाचा : Maharashtra Shiv Bhojan Thali Yojana | महाराष्ट्र शिव भोजन थाळी योजना Apply Online | shiv bhojan scheme

उत्पादक वयोगटातील रोजगार व स्वयंरोजगार सक्षम करून युवकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजनेंतर्गत Annasaheb Patil Loan Apply Online ही एक योजना आहे. आर्थिक मदत हि त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोगी पदवी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Annasaheb Patil Loan Apply Online | Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता मराठा समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर या Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal मार्फत कर्ज घेतल्या नंतर त्या कर्जावरील व्याज महामंडळ स्वत: भरते. या योजने अंतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळ च्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार युवकांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे या 3 योजना राबविल्या जातात.

  • Personal Loan Interest Repayment Scheme (वयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.)
  • Group Loan Interest Repayment Yojana (गट कर्ज व्याज परतावा योजना.)
  • Group Project Loan Scheme (गट प्रकल्प कर्ज योजना.)

अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

Annasaheb Patil Loan apply online Features

  • आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजने अंतर्गत राज्यातील नागरिकांना रोजगारासाठी सक्षम व स्वावलंबी बनविणे.
  • आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे.
  • राज्यातील वाढत्या बेरोजगारीला आळा घालणे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे.
  • या योजने अंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान उंचावण्यासाठी.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या अटी व शर्ती | Terms and conditions of Annasaheb Patil loan scheme

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करताना उद्योग आधार प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अपंग नागरिकांसाठी आवश्यक प्रमाणपत्र .
  • अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही महामंडळाचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराने व्यावसायिक वाहनासाठी कर्ज घेतले असेल तर कर्जाच्या परतफेडीचा हप्ता दरमहा बंधनकारक आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांनी नियमित कर्जाची परतफेड न केल्यास त्यांना कोणताही व्याज परतावा दिला जाणार नाही.
  • गटप्रकल्प योजनेंतर्गत उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा : How to Open Petrol Pump; पेट्रोल पंप कसा उघडायचा? परवान्याची किंमत किती असेल? किती जमीन आवश्यक आहे?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्रता | Annasaheb Patil Loan Yojana Eligibility

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असावा.
  2. महाराष्ट्र राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  3. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुरुषांसाठी वयोमर्यादा ५० वर्षे आहे.
  4. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे आहे.

Annasaheb Patil Loan Apply Online Benefits

अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाईन लाभ अर्ज करा

  1. घेतलेल्या कर्जाची परतफेड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून केली जाते.
  2. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केल्यास व्याजाची १२ टक्के रक्कम दरमहा लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  3. या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत चे कर्ज उपलब्ध आहे.
  4. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखरुपयांपेक्षा कमी आहे, अशा नागरिकांना १० लाखरुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
  5. या Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal च्या माध्यमातून व्याजमुक्त कर्ज दिले जाते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत समाविष्ट बँकांची यादी.

Annasaheb Patil Loan Listed Bank List

SR. #Listed Bank Name’s
1Devagiri Urban Cooperative Bank, Aurangabad
2Thane Janata Cooperative Bank, Thane
3Martyr Cooperative Bank Kill, Dry
4Mahalakshmi Co. Off Bank.
5Mr. Veerashaiva Ko. Off. Bank Limited Kolhapur.
6Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.
7Yavatmal Urban Co. Op Bank Limited.
8Kurundwad Urban Co of Bank Ltd Kurundwad
9Raigad Cooperative Bank Ltd.
10Wes Bank Lee.
11Satara Bank Central Cooperative Bank Ltd. Satara.
12Maharashtra Urban Cooperative Bank Limited Latur.
13Rajaram Bapu Cooperative Bank Ltd. Peth sangli.
14Saraswat Co of Bank Marya.
15Shri, Varana Cooperative Bank Ltd. Varananagar
16Lok Vikas Nagari Co. Bank Li. Aurangabad.
17Lokmangal Ko. Op Bank Limited Solapur.
18Rameshwar Ko. Op Bank Limited.
19Rendal Cooperative Bank Limited Rendal.
20Mr. Adinath Co of Bank Ltd. Ichalkaranji.
21Chandrapur District Central Cooperative Bank Limited Chandrapur.
22The National Co of Bank Ltd. Sindhudurg Madyavarti Sahakari Bank Ltd. Sindhudurg.
23Sharad Nagari Cooperative Bank Limited.
24The Chikhli Urban Co. Op Bank Ltd. Muddy mound.
25Preyadarshan Mahila Nagari Cooperative Bank.
26Nashik District Mahila Sahakari Bank Limited.
27Raje Vikram Singh Ghatge Co of Bank Ltd. Kagal
28The Panvel Co of Urban Bank Arydit Panvel.
29Palus Cooperative Bank Palus
30Satara Cooperative Bank
31Nagpur Urban Cooperative Bank.
32Shrikrishna Co of Bank Ltd.
33Shree Ambernath Jaihind Co of Bank.
34Godavari Urban Bank
35The Bhagyalakshmi Mahila Cooperative Bank.
36Central Co of Bank Ltd. Kolhapur
37The Vyankateswara Co of Bank Ltd. Ichalkaranji.
38Vidarbha Merchant Co of Bank Limited Hinganghat.
39The Amravati Merchant Co of Bank Limited
40The Karad Urban Co of Bank Ltd.
41Arihant Co of Bank.
42District Central Bank Mumbai.
43DEHASTI BANK CO OF BANK LTD.
44Abhinav Urban Co of Bank Ltd. Limited.
43NISHIGANDHA CO-OPERATIVE BANK.
45Janata Cooperative Bank Ltd. Gondia.
46D Buldhana District Central Cooperative Bank Limited Buldhana.
48Shree Narayan Guru Co of Bank Ltd.
49Anuradha Urban Co of Bank Ltd.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत समाविष्ट बँकांची यादी.

हे पण वाचा : Government Scheme for pregnant woman in Marathi; केंद्र सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये, काय आहे प्लॅन? जाणून घ्या

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे.

Annasaheb Patil Loan Apply Online Documents

  1. Aadhar Card
  2. Pancard
  3. mobile no
  4. Email Id
  5. Passport size photo
  6. Project report
  7. Income proof (less than 8 lakhs. (8 लाख पेक्षा कमी))
  8. Proof of age
  9. Caste Certificate

बँकेकडून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे ?

Loan Required documents ?

  • Aadhaar Card
  • Pancard
  • Bank account details
  • Sybil Report
  • Ration card
  • electricity bill.
  • License to start business
  • Business Project Report
  • Vocational Training Certificate

व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. व्यवसाय सुरू करण्याचा परवाना.
  2. बिझनेस फोटो.
  3. बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट.
  4. बँकेचे कर्ज मंजुरी पत्र
  5. बँक डिटेल्स.

Online Application Method under Annasaheb Patil Loan Scheme. | अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज पद्धती .

Online Application Method under Annasaheb Patil Loan Scheme
Online Application Method under Annasaheb Patil Loan Scheme
  1. या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  2. वेबसाइटचे होम पेज आल्या नंतर तेथील रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे लागेल.
  3. त्या नंतर तुम्हाला नवीन नोंदणीसाठी माहिती विचारली जाईल जी भरावी लागेल.
  4. सर्व माहिती भरल्यानंतर वरील बटणावर क्लिक करा.
  5. आता तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल आणि तुम्हाला लॉगिन करावं लागेल.
  6. लॉगिन केल्यानंतर अर्जासाठी वर क्लिक करा.
  7. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
  8. आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  9. त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्रुप किंवा कंपनीचे डिटेल्स भरावे लागतील.
  10. त्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  11. सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल.
  12. या मुळे या योजने अंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

हे पण वाचा : PM Kisan Samman Nidhi : दिवाळीच्या मुहूर्तावर 9 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 15 व्या हप्त्याचे 4000 रुपये त्यांच्या खात्यात येणार, पती-पत्नी दोघांनाही मिळणार या योजनेचा लाभ!

योजना नावअण्णासाहेब पाटील कर्ज योजना ( Annasaheb Patil Loan Apply Online ).
अधिकृत वेबसाईट (https://udyog.mahaswayam.gov.in/#/home) क्लिक करा.
योजना उद्देशबेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत.
राज्यमहाराष्ट्र.
विभाग कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग.
लाभ10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य नागरिक.
अर्ज करण्याची पद्धतOnline
अधिक सरकारी योजनायेथे क्लिक करा
Online Application Method under Annasaheb Patil Loan Scheme. | अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज पद्धती .

आमच्या आजच्या लेखाबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन सरकारी योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा. धन्यवाद।

Leave a Comment