Gas Cylinder subsidy | गँस सिलेंडर सबसिडी

Gas Cylinder subsidy | गँस सिलेंडर सबसिडी

WhatsApp Group Join Now

Table of Contents

आता गँस सिलेंडर सबसिडी (Gas Cylinder subsidy)आपणास गैस सिलेंडरला आधार कार्ड लिंक असल्यास कमी किंमतीमध्ये मिळणार आहे. सध्या पाहावयास गेले तर गैस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलचे भाव मोठया प्रमाणात वाढताना आपणास दिसुन येत आहे. अणि ह्या अवाजवी भाववाढीमुळे सर्वसामान्य माणसांना जगणे अत्यंत कठिन झाले आहे. गँस सिलेंडर चेकचे भाव दर तर आता गगनाला भिडत चालले आहेत.

अणि मागच्याच काही महिन्यांमध्ये सरकारने गँस सिलेंडरचे भाव वाढवुन टाकले आहेत. त्यामुळे बहुतेक घरगृहिणींना काय करावे हे समजतच नाहीये. तुम्हाला जर तुमच्या गँस सिलेंडरचा दर कमी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या कृती करणे गरजेचे आहे. जेणेकरुन तुम्हाला गैस सिलेंडर कमी किंमतीत अणि स्वस्त मध्ये मिळु शकेल. जर तुम्ही प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत गैस सिलेंडरसाठी कनेक्शन घेतले तर त्यात तुमचे 312 रुपये वाचतात.

सामग्री तक्ता

Gas Cylinder subsidy | गँस सिलेंडर सबसिडी

1) आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
2) गैस सिलेंडर सबसिडी साठी नोंदणी कशी करावी?
3) त्यासाठी तुम्हाला कोणत्या क्रमांकावर काँल करावा लागेल?
4)यु आय डी आय वेबसाईटवर जाऊन कसे लिंक करावे?

त्यासाठी तुमचे आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे

तुम्ही जर प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत नाव नोंदणी केलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड या योजनेला लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तुम्ही जर तुमचे आधार कार्ड या योजनेला लिंक केल्याने तुम्हाला तुमच्या खात्यावर अनुदानाची रक्कम मिळणार आहे. अणि जर तुम्ही तुमचे आधार कार्ड ह्या योजनेला लिंक नाही केले तर तुम्हाला अनुदानाची जी रक्कम तुमच्या खात्यावर मिळत असते ती मिळणार नाही.

अणि त्याचबरोबर त्यासाठी तुम्ही बँकेत दिलेला नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच तुम्ही एल पी जी गैस सिलेंडर घेत असताना दिलेला नंबर हा एक असणे गरजेचे असते. वरील सर्व अटी नियम तुम्ही जर पाळले तरच अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तुम्ही याची नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला याचा अजिबात काहीच फायदा उठविता येणार नाही.

Gas Cylinder subsidy नोंदणी कशी कराल? | Gas Cylinder subsidy गँस सिलेंडर सबसिडी

समजा जर तुम्ही आधार कार्ड नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला तीन प्रकारे करता येते.पहिल्या प्रकारामध्ये तुम्ही मँसेज पाठवु शकता. यु आय डी आय (UIDAI) वेबसाईटला भेट देऊन करू शकता. तसेच मोबाईल द्वारेही करू शकता.मोबाईल नंबर नोंदणी कृत असेल तर तुमच्या त्याच मोबाईल मधुन युआयडीआयए अणि आधार नंबर टाईप करुन गँस नंबरवर तो पाठवु शकता. अणि मग नोंदणी झाली का तुम्हाला तुमच्या नंबरवर त्याची माहीती येते.

कोणत्या क्रमांकावर काँल करावा लागेल? | त्यासाठी कोणत्या नंबरवर संपर्क साधायचा?

मोबाईल नंबर वरुन जर तुमची sms नोंदणी झालेली नसेल तर मग तुम्ही इंडियनकडुन जो टोल फ्री नंबर आपल्याला दिला गेलेला असतो त्यावर संपर्क साधू शकता. 180023335555 या क्रमांकावर काँल करुन त्यांना सांगु शकता की आम्हाला आमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी जोडायचे आहे.

UIDAI वेबसाईटवर जाऊन कसे लिंक करावे?

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड गैस सिलेंडर सबसिडी साठी लिंक करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी यु आयडी ए आय वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अणि मग वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला तुमचे नाव तसेच तुम्ही कोणती योजना घेतली आहे हे तिथे सांगावे लागते. अणि तुमची गैस वितरकाची माहीतीही त्यात पुर्ण भरावी लागते.अणि मग तुम्ही त्यात तुमचे आधारकार्ड त्याला जोडु शकतात.

तर मित्रांनो आजचा तुम्हाला हे आर्टिकल जे गैस सिलेंडर सबसिडी बदल माहिती आवडली असेल अशा करतो, जर यात तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा...
जय हिंद | जय महाराष्ट्र |

1 thought on “Gas Cylinder subsidy | गँस सिलेंडर सबसिडी”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now