Guest Post Submission

Guest Post

काय तुम्हाला लिहायला आवडते ?

जर होय, तर हे व्यासपीठ म्हणजे टेक डायरी डॉट इन ( techdiary.in ) मध्ये आपले स्वागत आहे.


नमस्कार मित्रांनो, टेक डायरी Guest Post Submission च्या माध्यमातून मराठी मध्ये आम्ही आपल्याला एक व्यासपीठ देते आहोत, ज्याद्वारे आपण आपले शब्द संपूर्ण जगासमोर ठेवू शकता मांडू शकता, आपण आपला आवाज लोकांपर्यंत पोहचवू शकता, आपल्यात असलेली आपली प्रतिभा आपण आतपर्यंत दर्शवू शकत नव्हते, म्हणून आता तुमची हि प्रतीक्षा संपली आहे. मराठी मध्ये तुम्हाला इंटरनेटच्या जगात वेगळी ओळख बनविण्याची आम्ही एक संधी देत ​​आहे.

जर आपली स्वतःची वेबसाईट असेल आणि आपल्या वेबसाईटला बॅकलिंक ची (Backlinks) आवश्यकता असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहेत, आपल्या नवीन वेबसाईट साठी आम्ही आपणास आमच्या बॅकलिंकसह High DA & PA (50-85+) असणाऱ्या व गेस्ट पोस्ट (Guest Post) घेणाऱ्या 70-Site ची PDF आपल्या ई-मेल वर सेंड करू, त्यासाठी आपणस किमान दोन पोस्ट देणे बंधनकारक आहे.


कोणत्या विषयांवर आपली पोस्ट आपण लिहू शकता :-

आपण या ०६ विषयांबद्दलच लिहू शकता, आम्ही आपली पोस्ट techdiary.in वर आपल्या नावासह प्रकाशित करू.


नियम आणि अटी

  1. आपली पोस्ट हि किमान 700 ते 1000 शब्दांची असावी.
  2. ती पोस्ट कोठूनही कॉपी केलेली आसू नये, ती युनिक व आपण लिहिलेली पाहिजे.
  3. आम्ही वर सांगितलेल्या विषयांव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयाचे पोस्ट वैध ठरणार नाही.
  4. अपमानास्पद/भडकावू भाषा वापरली जाऊ नये.
  5. कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट चे प्रमोशन करू नये.
  6. आपल्या पोस्ट ही अर्थ पूर्ण असावी जेणेकरून ते सहज समजेल जाईल.

अंतिम निर्णय टेक डायरी प्रशासनाचा असेल – आत्ता लगेचच पोस्ट लिहिण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जा.

क्लिक करा आणि काळजीपूर्वक पोस्ट फॉर्म भरा आम्हाला आपली माहिती मिळेल. 

Guest Post Submissions Form link 

 

 

 

 

error: Content is protected !!