नरेंद्र मोदी कोन आहेत? | नरेंद्र मोदी यांचे जीवन चरित्र | Narendra Modi biography in Marathi
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे संपुर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे. ते एक भारतीय राजकीय नेते आहेत. जे 2014 पासुन
वर्तमानातील भारताचे 14 वे प्रधानमंत्री आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे 2001 पासुन 2014 पर्यत ते मुख्यमंत्री हे होते. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टी चे अणि RSS चे सदस्य आहेत. जी एक हिंदु राष्टवादी स्वयंसेवक संघटना आहे.
नरेंद्र मोदी यांचे जीवन चरित्र
- नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे खरे नाव-नरेंद्र दामोदरदास मोदी
- त्यांचे टोपणनाव- नमो
- व्यवसाय- राजकारण
- राजकीय पक्ष- भारतीय जनता पार्टी
- जन्मदिवस- 17 सप्टेंबर 1950
- जन्म ठिकाण- वडनगर,बाँम्बे स्टेट(जे आता गुजरात आहे) भारत
- वय -17 सप्टेंबर 1950 पासुन आत्तापर्यत
- रास-कन्या
- धर्म-हिंदु
- त्यांचे घर- वडनगर गुजरात येथे आहे.
- त्यांच्या घरचा पत्ता: 7 रेस कोर्स रोड नवी दिल्ली,भारत
- त्यांचा आवडता छंद-वाचणे अणि योगा करणे.
- त्यांचे आवडते नेते- अटलबिहारी वाजपेयी,श्याम प्रसाद मुखर्जी
- आहार घेण्याची सवय-शाकाहारी
- रक्त गट- A(+ve)
- जात- ओबीसी
- राष्टीयत्व-भारत
नरेंद्र मोदी यांच्या शरीराचे मोजमाप
- उंची -पाच फुट सात इंच
- वजन- 78 किलोग्रँम
- केसांचा रंग- सफेद
- डोळयांचा रंग -काळा
नरेंद्र मोदी यांचे शिक्षण
- शालेय शिक्षण– उच्चतम माध्यमिक विद्यालय, वडनगर गुजरात
- महाविद्यालय/विदयापीठ- गुजरात विश्वविद्यालय, अहमदाबाद ,भारत दिल्ली विश्वविद्यालय नवी दिल्ली भारत
- शैक्षणिक पात्रता-राजकीय विज्ञानात पदवी तसेच पदव्युत्तर
नरेंद्र मोदी यांचे कुटुंब
- वडिलांचे नाव-दामोदरदास मुलचंद्र मोदी
- आईचे नाव-हिरा बेन
- बहिणीचे नाव-वसंतीबेन हसमुखलाल मोदी
- भावांचे नाव-सोमा,अमृत मोदी,प्रल्हाद मोदी,पंकज मोदी
- वैवाहिक स्थिती- वैवाहिक
- पत्नीचे नाव-यशैदाबेन चिमणलाल बेन
- लग्नाची तारीख- माहीती नाही
- लग्नाचे ठिकाण- माहीत नाही
- संतती-एकही नाही
नरेंद्र मोदी यांची धन संपत्ती
- तीन करोड
- नरेंद्र मोदी यांचे वेतन-16000 प्रति महिना
नरेंद्र मोदी यांचा मागील कार्यकाळ
- नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सगळयात आधी 1985 मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला होता.यानंतर त्यांना1988 मध्ये भारतीय जनता पार्टीचे गुजरात युनिटचे आयोजन सचिव म्हणुन निवडण्यात आले होते.
- यानंतर त्यांना नोव्हेंबर 1995 मध्ये भाजपचे राष्टीय सचिव म्हणुन घोषित करण्यात आले होते.
- यानंतर त्यांना मे 1998 मध्ये भाजपचे महासचिव बनण्याची संधी मिळाली होती.
- 2001 पासुन 2014 च्या आक्टोंबरपर्यत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर नियुक्त झाले.
नरेंद्र मोदी कुठले खासदार आहेत?
- नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीचे खासदार आहेत.
नरेंद्र मोदींचा इतिहास
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 मध्ये वडनगर मेहसाणा जिल्हयात बाँम्बे राज्यात किराणा दुकानदाराच्या एका कुटुंबात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद्र मोदी अणि आईचे नाव हिराबेन मोदी आहे. हे सहा बहिण भावांमध्ये तिसरया क्रमांकाला आहे.मैदी यांचे कुटुंब मोद घांची तेली समाजातील होते.ज्यांना भारत सरकारने अन्य मागासवर्गीय गटात समाविष्ट केले आहे.
ये लहानपणी आपल्या वडिलांसोबत चहाच्या टपरीवर काम करायचे जी वडनगर रेल्वे स्टेशन येथे होती.नंतर नंतर त्यांनी त्यांच्या भावासोबत बस स्टेशनवर चहा विकणे सुरू केले होते.त्यांनी त्यांच्या व्यवसायासोबत आपल्या शिक्षणालाही फार महत्व दिले.अणि त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण उच्चतम माध्यमिक विद्यालय वडनगर गुजरात येथून पुर्ण केले.
यानंतर त्यांनी त्यांची पदवी अणि पदव्युत्तर शिक्षण राजकीय विज्ञानातुन पुर्ण केले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शाळेत एक मध्यम स्वरुपाचे विदयार्थी म्हणुन प्रचलित होते म्हणजे ते जास्त हुशारही नव्हते अणि अभ्यासात खुप कमजोरही नव्हते म्हणजे समतोल होते.पण हे एक चांगला वादविवाद करणारे विदयार्थी होते.
म्हणुन त्यांना वक्तृत्व स्पर्धेत बोलायला खुप आवडायचे. याच्यानंतर त्यांना खुप वेगवेगळे पात्र करण्याची संधी मिळाली.ज्याच्याने त्यांना राजकीय क्षेत्रातही खुप प्रेरणा मिळाली. जेव्हा ते फक्त आठ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी राष्टीय स्वयंसेवक संघटनेचा शोध घेतला अणि त्यात प्रक्षिक्षण सत्रात भाग घेऊ लागले. यानंतर आरएसएस मध्ये यांची भेट लक्ष्मणराव मुजुमदार यांच्याशी झाली.
ज्यांना लोक वकिल साहेब या नावाने ओळखतात. ज्यांच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बाल स्वयंसेवक कनिष्ठ विदयार्थीच्या रुपात समाविष्ट करण्यात आले. अणि मग तेव्हापासुन ते नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु बनले. याच काळात नरेंद्र मोदी यांची भेट वसंत गजेंद्रगडकर,नाथमल जग्धा,अणि भारतीय जनसंघाच्या नेत्यांशी झाली.जे 1980 मध्ये गुजरात मधील भाजप पक्षाचे सदस्य होते.
नरेंद्र मोदी यांना मिळालेले यश अणि त्यांना मिळालेले पुरस्कार
- 2007 : इंडिया टुडे द्वारे एका राष्टव्यापी सर्वेक्षणात त्यांना सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री चे नाव मिळाले होते.
- 2012 : अणि ते टाईम मँगझीनच्या आशियाई संस्करणात दिसुन आले.
- 2014 : टाईम आँफ द इयर साठी टाईम पत्रिकेच्या सर्वेक्षणात विजेते घोषित झाले.
- 2014,2015,2017 : टाईम पत्रिकेच्या जगातील सगळयात प्रभावशाली शंभर लोकांमध्ये एक नावत्यांचे घेण्यात आले.
- 2016 : सौदी अरबचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार मिळाला.
- 2018 : ब्लुमबर्ग मारकेटस मँगझीनने त्यांना जगातील तेराव्या सगळयात प्रभावशाली व्यक्तीचे स्थान दिले.
- 2016 : अफगाणिस्थानचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार प्राप्त झाला.
- 2015,2016,2018 : फोर्बर्स पत्रिकेने त्यांना जगातील सगळयात नवव्या प्रभावशाली व्यक्तीचे स्थान दिले.
- 2018 : १० फेब्रुवारीला फिलीस्तीनच्या ग्रँण्ड काँलर्स सोबत सम्मानित करण्यात आले.विदेशातील गणमान्य व्यक्तींसाठी फिलीस्तीनचा सर्वोच्च नागरीक सम्मान मिळाला.
- 2018 : २७ सप्टेंबरला चँम्पियन आँफ द अर्थ च्या अर्वाँडने सम्मानित करण्यात आले.संयुक्त राष्टाचा सर्वोच्च पर्यावरण सम्मान.
- २०१९ : २२ फ्रेब्रुवारीला २०१८ साठी त्यांनी प्रतिष्ठीत सियोल शांती पुरस्कार प्राप्त केला.
नरेंद्र मोदी यांच्याबददल काही रोचक तथ्ये
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचाजन्म एका गुजराती परिवारात झाला.त्यांची सभ्यता ही आयल प्रेसिंग सभ्यता होती.ज्याला सरकारद्वारे एक अलग मागास वर्ग म्हणुन घोषित करण्यात आले. त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी चालवायचे ज्याच्यात त्यांना नरेंद्र मोदीही त्यांना मदत करायचे. नंतरुन त्यांनी त्यांच्या भावाबरोबर एक वेगळे चहाचे दुकान बस स्थानकावर चालु केले.
जेव्हा ते खुप लहान होते तेव्हा त्यांना भारतीय सेनेत सहभागी व्हायचे होते पण आर्थिक टंचाई मुळे त्यांनी सैनिक शाळेत प्रवेश घेता नही आला. जेव्हा ते त्यांचे पदवीचे शिक्षण पुर्ण करत होते तेव्हा त्यांचे लग्न यशोदाबेन सोबत झाले.ज्याला त्यांनी विरोध केला अणि घरगुती वादात त्यांनी सतरा वर्षाचे असताना घर सोडले.
त्यांचा अणि यशोदाबेनचा साखरपुडा लहानपणीच झाला होता. जेव्हा ते फक्त आठ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी राष्टीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. त्यांनी राष्टीय स्वयंसेवक संघाच्या हेडकाँटरमध्ये सफाई कर्मचारीचेही काम केले होते. ते त्यांचा आँफिशीअल रहिवासी पत्ता आपल्या परिवारातील लोकांना कधीच सांगत नाही. ते स्वामी विवेकानंदांचे सच्चे चाहते तसेच भक्त आहेत.
यांना सामाजिक प्रसारमाध्यमांवर सर्वात जास्त सक्रीय राहणारे राजकीय नेता म्हटले जाते. हे बराक ओबामा यांचे मित्र आहेत हे जगप्रसिदध झाले आहे. हे भारतातील पहिले असे प्रधाधमंत्री आहेत ज्यांचा जन्म भारत स्वतंत्र झाल्यानंतर झाला. हे नेहमी हिंदीतच स्वाक्षरी देतात. हे सहा मुलांपैकी तिसरया क्रमांकाचे आहेत अणि यांचे बाकी भावंडही चांगल्या हुदद्यांवर कार्यरत आहेत. यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला एक ऐतिहासिक घोषणा केली होती ज्यात त्यांनी पाचशे अणि हजारच्या नोटांवर बंदी केली होती.
नरेंद्र मोदींच्या संपर्क सुचना साधण्यासाठी
- विकीपीडीया @wikipedia/narendra _modi
- टविटर @narendramodi
- फेसबुक @narendramodi
- इन्सटाग्राम @narendramodi
- वेबसाईट www.narendramodi.in
तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच, जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ. अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा .
2 thoughts on “नरेंद्र मोदी कोन आहेत? | नरेंद्र मोदी यांचे जीवन चरित्र | Narendra Modi biography in Marathi”