निष्क्रिय PPF खात्यासाठी नियमात बदल | PPF खाते पुन्हा कसे उघडायचे?
मित्रांनो, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे हे तर आपणास माहीतच असेल. जी आपल्याला सुरक्षित रिटर्न्सची हमी ही देते. आणि न येणाऱ्या काळाची ही एक गरज बनली आहे. निष्कीय किंवा आपण खंडित PPF खात्याचे सेवा बद्धल या लेखच्या माध्यमातून जाणून घेऊ.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही १-वर्षाची गुंतवणूक योजना आहे ज्या अंतर्गत गुंतवणूकदारास ठेवी आणि व्याज जमा व पैसे काढण्याच्या वेळी करात (income tax) सूट मिळते. पीपीएफचा लॉक-इन कालावधी हा १५ वर्षांचा असला तरी आपण पुढे २०, २५ आणि ३० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ५ वर्षांच्या पठीमध्ये मुदत ही तुम्ही वाढवून घेऊ शकता.
जर काही विशिष्ट कारणांमुळे आपले पीपीएफ खाते देखील बंद केले जाऊ शकते. जसे की, एक वर्षा करिता नोकरी नाही आशा PPF धारकास आम्ही काही फायद्यांविषयी देखील चर्चा करणार आहोत. जसे की, आपल्याला निष्क्रिय किंवा बंद केलेल्या पीपीएफ खात्यावर आपण अधीकार देऊ शकतो का नाही? आणि जर आपण बंद केलेले पीपीएफ खाते कसे पुनरुज्जीवित करू शकतो? याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहेत.
आपले PPF खाते कसे बंद केले जाईल?
जर आर्थिक वर्षात तुम्ही किमान ५०० रुपये जर जमा केले नाहीत तर तुमचे पीपीएफ खाते हे आपोआप बंद होईल. आणि तसेच लक्षात घ्या की बंद केलेल्या पीपीएफ खात्यावर कर्ज किंवा पैसे काढण्याची कसलीही सुविधा ही मिळणार नाही व अद्याप उपलब्ध नाही.
खंडित पीपीएफ खाते पुन्हा कसे चालू करावे?
खतेधरकाने मुदतपूर्ती पूर्वी ठेवीदाराद्वारे खंडित खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते. खातेधारकाने प्रत्येक चुकवलेल्या वर्षासाठी किमान सदस्यता फी म्हणजेच ५०० रुपये अधिक दंड ५० रुपये फी जमा करणे अत्यआवश्यक आहे. तरच आपलं खते परत सुरू होईल.
एका वर्षातील एकूण ठेव आणि मागील आर्थिक वर्षांच्या दंडच्या वर्षांच्या ठेवींसहित असेल. राष्ट्रीय बचत संघटनेने इ. १९६८ मध्ये सुरू केलेली पीपीएफ योजना लहान बचतीस आकर्षक गुंतवणूकी चा एक योग्य पर्याय बनवण्याच्या उद्देशाने हा सुरू करण्यात आला आहे.
PPF ही इ. २०२१ मध्ये सध्या ७.१ टके व्याज देते.
किमान पीपीएफ (PPF) खात्यात दरवर्षी किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जर आपण आपल्या पीपीएफ खात्यात वर्षाकाठी रू १ लाखाहून अधिक रक्कम जमा केली तर अतिरीक्त रकमेवर कोणताही व्याज हे मिळणार नाही. तसेच प्राप्तिकर (income tax) मध्ये सूट मिळण्यास आपण पात्र ठरणार नाहीत.
- आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2021
- महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021
- ऑनलाइन अर्ज Solar Agricultural pump
मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की निष्क्रिय PPF खात्यासाठी नियमात बदल. PPF खाते पुन्हा कसे उघडायचे? याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी TechDiary Visit करा .