SBI देणार जमीन खरेदीसाठी 85% रक्कम, पहा योजनेची संपूर्ण माहिती– SBI Land Purchase Scheme
शेत खरेदीसाठी ८५% पर्यंत कर्ज उपलब्ध | Up to 85% loan available for farm purchase
SBI Land Purchase Scheme : नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे टेक डायरी मध्ये स्वागत आहे. तुमच्याकडे शेत जमीन नाही किंवा शेत जमीन तुमच्या कडे कमी आहे, आणि तुम्हाला जर शेती घायची असेल, तर काळजी करण्याचे काही कारण नाही. तुम्ही एसबीआयच्या या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता ” LPS “भारतीय स्टेट बँक ( SBI ) शेती जमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे. तुम्ही या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता आणि पुढील 7 ते 10 वर्षात हे कर्ज पण फेडू शकता. ‘SBI Land Purchase Scheme’
जमीन खरेदी करण्यासाठी SBI आपल्याला कर्ज देत आहे, तुम्ही सुद्धा एसबीआय अंतर्गत जमीन खरेदी योजनेचा लाभ घेऊ शकता व आपली स्वतःची जमीन खरेदी करू शकता, आणि एसबीआय मधून घेतलेले Loan पुढील ८ ते १० वर्षां मध्ये फेडू शकता. ‘ land purchase scheme ‘ एसबीआयच्या या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला जमिनीच्या निश्चित मूल्याच्या ८५ टक्के रक्कम कर्जाची रक्कम म्हणून बँकेकडून मिळते, जी किमान ५ लाख रुपये आहे. मात्र, यासाठी ८५ टक्के जमिनीची किंमत बँक ठरवेल.”
एसबीआयची जमीन खरेदी योजना नक्की काय आहे ? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- Company ने Forcefully Resignation घेतले तर तक्रार कोठे व कशी कराल?
- महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी अधिकार जाणून घ्या. (Employee Rights in Maharashtra in Marathi)
- जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी | महाराष्ट्र जमीन खरेदी कायदा
- EPFO Nomination last date – EPFO ने PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी.
- महाराष्ट्र किमान वेतन 21-22 | Minimum Wages in Maharashtra January 21-22 | किमान वेतन कायदा 2021