SBI देणार जमीन खरेदीसाठी 85% रक्कम, पहा योजनेची संपूर्ण माहिती- SBI Land Purchase Scheme

SBI Land Purchase Scheme

SBI देणार जमीन खरेदीसाठी 85% रक्कम, पहा योजनेची संपूर्ण माहिती – SBI Land Purchase Scheme

एसबीआयची जमीन खरेदी योजना नक्की काय आहे ?

  • SBI (SBI Land Purchase Scheme) मेन उद्देश हाच आहे की सर्व शेती करणारे भूमिहीन शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन शेतजमीन विकत घेऊन शेती करतील.
  • यासोबतच कमी जमीन असलेले शेतकरी व जास्त जमीन असलेले शेतकरी यांना सुद्धा एसबीआय च्या माध्यमातून शेत जमीन खरेदी करता येईल.
  • सर्व शेतकरी बंधू भगिनींना व इच्छुक लोकांना या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करता येईल.

 फक्त हेच लोक या योजनेसाठी करू शकतील अर्ज

  • योजनेअंतर्गत दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे असंचित अशी पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे, यासोबतच सिंचन जमीन अडीच एकर पेक्षा कमी आहे अशा शेतकरी बंधू भगिनींना जमीन खरेदीसाठी या योजनेचा लाभ घेता येणार.
  • याशिवाय जे कोणी भूमिहीन शेतकरी आहेत आणि ते शेतकरी दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करतात रोजगार करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येणार आहे.
  • जी कोणी अर्ज करणारे शेतकरी आहेत त्यांची दोन वर्षाचे कर्जफेडची नोंदणी असणे आवश्यक आहे. कमीत कमी दोन वर्षाचे दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर एसबीआय बँक विचार करू शकते पण त्यांच्यावर इतर कोणत्याही बँकेचे कर्ज असता कामा नये. “SBI Land Purchase Scheme”

किती कर्ज मिळणार ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज केल्यानंतर बँक आपण जमीन खरेदी करणार आहोत त्या जमिनीच्या किमतीचे आकलन करून त्या जमिनीच्या खरेदीसाठी जेवढी किंमत भरत आहे त्या किमती पैकी 85 टक्के कर्ज हे एसबीआय कडून तुम्हाला दिले जाईल. SBI Online
  • याप्रकारे द्वारे कर्ज केलेल्या जमीन आहे ते जमीन बँकेकडे गहाण राहणार आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये कर्जाची रक्कम फेडताच ती जमीन शेतकऱ्याच्या ताब्यात येणार. “SBI Land Purchase Scheme”

 हे कर्ज किती कालावधीमध्ये आपण फेडायचे आहे ?

या “SBI Land Purchase Scheme” योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर एक दोन वर्षात तुम्ही शेती करायला सुरू करत असाल तर हा एक दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होतात तुम्हाला जर सहा महिन्यांनी कर्जाच्या हप्ते असतील ते फेडावे लागते. अशा प्रकारे तुम्ही नऊ दहा दहा वर्षात कर्जाची रक्कम फेडू शकता याशिवाय शेत जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाचे रिपेमेंट करण्यास दोन वर्षाचा हा बँकेकडून दिला जातो

👇

👇
एसबीआयची जमीन खरेदी योजना नक्की काय आहे ? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
👆👆

🙏 ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना ही शेअर करा.

मित्रांनो, माझे नाव श्रीकांत गाढवे आहे, मी या ब्लॉगचा लेखक आणि संस्थापक आहे. मी या ब्लॉगवर गेल्या २ वर्षांपासून आरोग्य टिप्स, रोजगार, सरकारी योजना, शैक्षणिक, तंत्रज्ञान, करिअर पर्याय आणि कमाईचे स्रोत याबद्दल माहिती शेअर करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!