Bajaj Pulsar N250 New Model Price 2023 : तुम्ही ही एग्रेसिव बाईक फक्त रु. 5 हजार..

खूप कमी डाउन पेमेंट करून हि तुमची बनवू शकता. या लेखात आपण नवीन Bajaj Pulsar N250 ची फीचर्स, स्पेसिफिकेशंस आणि फाइनेंस प्लान वर जाणून घेणार आहोत. 

Bajaj Pulsar N250 चे Specification

इंजिन 8750 rpm वर 24 PS चा पॉवर आणि 6500 rpm वर 21 Nm टॉर्क जनरेट करते. यात 14 लिटरची इंधन क्षमता असलेली टाकी आहे. या बाईकचे एकूण वजन 162 किलो आहे 

Bajaj Pulsar N250 चे Specification

तिचा टॉप स्पीड 130 किलो मीटर प्रति तास आहे.  Bajaj Pulsar N250 ही ती तुम्हाला ३५ किलो मीटर प्रति लिटर एवढा मायलेज देते. 

Bajaj Pulsar N250 किंमत आणि EMI

या बाईकची ऑन-रोड किंमत ₹ 1,70,695 होईल. तिची किंमत राज्यांनुसार बदलू शकते ,  तुम्ही फक्त ₹ 18,000 चे डाउन पेमेंट करून  तुम्हाला 36 महिन्यांसाठी ₹ 5,098 चा EMI भरावा लागेल. 

Bajaj Pulsar N250 New Model Price 2023 : तुम्ही ही एग्रेसिव बाईक फक्त रु. 5 हजार..