हिरव्या कोथिंबिरीच्या चटणीत टाका ही एक गोष्ट, आणि चव १०० पटीने वाढेल, जाणून घ्या गुप्त रेसिपी..

हिहिरवी चटणी जेवणात एक वेगळीच चव आणते, पिठलं भाकरी, वरण भात यासोबत जेवणात जास्त पसंती केली जाते आहे. 

हिरव्या चटणीला कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, लिंबू आणि थोडीशी आद्रक आणि चवीनुसार मीठ टाकून बनवली जाते. हे खाण्यात एकदम जबरदस्त  लागते. 

पण चटणी आणखी टेस्टी बनवण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक भारी सिक्रेट ट्रिक सांगणार आहोत... 

आपण चटणी मध्ये तुळशीची पण मिक्स करा, आपण  कधीच तिची चव आणि सुगन्ध विसरणार नाहीत. चला तर माहिती घेऊ... 

    सामग्री : -     १.  ५० ग्राम कोथिंबीर     २.  ५ हिरव्या मिरच्या     ३.  ३-४ तुळशीची पाने     ४.  चिविनुसार अद्रक     ५.  ४ लसूण पाकळ्या     ६.  ५ चमचे पाणी     ७.  चवीनुसार मीठ 

हे सर्व एकत्र करून मिक्सर मध्ये मिक्स करा .

किही वेळ चागलं मिक्स करा, आणि पहा आपली चटणी तयार झालेली असेल.