Honor X50 GT - Full phone specifications and price
Honor X50 GT - Full phone specifications and price
नामंकित कंपनी Honor ने चीन मध्ये एक नवीन स्मार्ट फोन लॉन्च केला आहे, Honor X50 GT हे नाव आहे.
Display – Honor X50 GT मध्ये 6.78 इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे.
Processor
– प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास,
Honor X50 GT Snapdragon 8+ Gen 1
प्रोसेसर उपलब्ध आहे, ज्या मध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज आहे.
Camera
– या स्मार्ट फोन मध्ये वर्तुळाकार मागील कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये 108MP आणि 2MP सेन्सरचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
Front Camera
– यात 8MP फ्रंट-फेसिंग सेल्फी स्नॅपर आहे.
Battery
– बॅटरी या स्मार्ट फोन मध्ये
35W
फास्ट चार्जिंग सपोर्ट सह
5,800mAh
बॅटरी युनिट आहे.
Honor X50 GT :
पूर्ण माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर जा...
Learn more