Honor X50 GT - Full phone specifications and price

Honor X50 GT - Full phone specifications and price

नामंकित कंपनी Honor ने चीन मध्ये एक नवीन स्मार्ट फोन लॉन्च केला आहे, Honor X50 GT हे नाव आहे. 

Display – Honor X50 GT मध्ये 6.78 इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे.

Processor – प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास, Honor X50 GT Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर उपलब्ध आहे, ज्या मध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज आहे.

Camera – या स्मार्ट फोन मध्ये वर्तुळाकार मागील कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये 108MP आणि 2MP सेन्सरचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Front Camera – यात 8MP फ्रंट-फेसिंग सेल्फी स्नॅपर आहे.

Battery – बॅटरी या स्मार्ट फोन मध्ये 35W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5,800mAh बॅटरी युनिट आहे.

Honor X50 GT : पूर्ण माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर जा...