Redmi note 13 pro max price in India

Redmi Note 13 Pro+ 5G : शाओमीचा सब-ब्रँड रेडमी आपली लेटेस्ट नोट सीरिज हा फोन 4 जानेवारीला भारतात लाँच झाला आहे.

रेडमी Note 13 Pro+5G वर मीडिया टेक डायमेंसिटी 7200 अल्ट्रा चा वापर केला जाईल.  

दमदार स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. रेडमी नोट 13 प्रो+ मध्ये 1.5 हजार रिझोल्यूशन असलेला एमोलेड डिस्प्ले आहे. या मुळे पाहण्याचा उत्तम अनुभव मिळेल 

Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये फ्यूजन डिझाइन असेल. याच्या रियर पॅनेलवरील व्हेगन लेदर त्याला उत्तम लुक देते. 

या नुसार रिअर पॅनेल वर 200MP ओआयएस कॅमेऱ्याचा बॅजिंग वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. रेडमी नोट 13 प्रो+ 5 जी मध्ये 200 MP कॅमेरा देखील आहे. 

शाओमी इंडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मनुसार, रेडमी Note 13 Pro+5G वर मीडिया टेक डायमेंसिटी 7200 अल्ट्रा चा वापर केला जाईल 

Redmi Note 13 Pro+ 5G : अधिक माहिती साठी खालील लिंक वर जावा