ब्लॉग म्हणजे काय? | ब्लाँग कसा असावा? | What is the blog

ब्लॉग म्हणजे काय? | ब्लॉग कसा तयार करावा? | What is the blog in Marathi?

ब्लॉग म्हणजे काय? (What is the blog) ब्लाँग म्हणजे आपले स्वताचे एक विचारांचे ‘घर‘ असते जिथे आपण आपले विचार भावना साठवुन ठेवत असतो. जिथे आपण आपले विचारांचे धन समाजातील लोकांसोबत ब्लाँगच्या माध्यमातुन वाटुन घेत असतो. आपल्याला ज्या क्षेत्राचे, विषयाचे चांगले ज्ञान असेल तसेच ज्या विषयावर आपली चांगली पकड असेल अशा विषयावर आपण ब्लाँग हा बनवायचा असतो.

फक्त धन प्राप्त करण्यासाठी कोणत्याही विषयावर काहीही लिहायचे ते लोकांसमोर वाचायला ठेवायचे मग लोकांनी ते वाचायचे असे blog आजच्या परिस्थितीत शेवटपर्यत टिकु शकत नाही. कारण तुम्ही जर तुमच्या वाचकांना फसवुन त्यांना काहीही वाचायला दिले अणि त्यांना पाहिजे त्या विषयाचे हवी तितकी माहीती तुम्ही त्यांना नाही दिली. तर नंतर पुन्हा तो reader तुमच्या ब्लाँगला भेट देण्यासाठी अजिबात येत नसतो.कारण त्याचा हिरमोड झालेला असतो.तो नाराज झालेला असतो.  

त्यामुळे तो पुन्हा तुमच्या ब्लाँगकडे ढुंकुनही बघत नाही. म्हणुन blog हा असा लिहावा ज्याच्यातुन readers requirement full-fill होतील तसेच तो blog वाचल्यावर लोकांचे problem solve होतील.त्यांचे मानसिक समाधान होईल. अणि readers requirement त्यांची need, त्यांचे problems हे ध्यानात ठेवुन तुम्ही जो ब्लाँग बनवता तोच ब्लाँग ब्लाँगिंगच्या क्षेत्रात पुर्णवेळ यशस्वी होत असतो.

कारण त्यात तुम्ही तुमच्या readers ला एक quality contentअणि well quantity दिलेली असते. याच्यामुळे असे होते की पुढच्यावेळी जेव्हा तो वाचक त्याला काही माहीती हवी असेल तेव्हा इतर कुठेही न जाता सरळ तुमच्या blog ला visit करत असतो.

कारण तिथे त्याला त्याच्या गरजा पुर्ण होताना दिसत असतात.त्याच्या समस्यांवर योग्य ते समाधान त्याला प्राप्त असते. अशा पदधतीने तुम्ही ब्लाँगवर लेखन करावे ज्यामुळे तुम्ही तुमचे त्या field मधले त्या subject चे knowledge तसेच experience इतरांसोबत शेअरही करु शकता.अणि त्या field तसेच subject विषयी information जर लोकांनी google search engine वर सर्च केली तर google त्यांच्यापुढे तुमचा ब्लाँग ठेवत असते.

हे पण वाचा : ब्लॉगवर ट्रॅफिक कशी वाढवायची? याचे संपूर्ण मार्गदर्शन.

अणि मग ते गरजवंत लोक ज्यांना ती information तसेच त्या field संबंधी त्यांना knowledge हवे असते ते तुमच्या ब्लाँगवर जातात तो ब्लाँग वाचतात अणि त्यांना पाहिजे असलेली माहीती त्यामधुन प्राप्त करीत असतात. अणि तुम्ही दिलेल्या त्या information तसेच knowledge चा त्या गरजु व्यक्तीला खुप लाभही होत असतो.

कारण तुमचा लेख तसेच ब्लाँग वाचल्यामुळे त्या व्यक्तीला त्या subject चे field चे knowledge प्राप्त होत असते. त्यातुन त्याचे सर्व problem solve होत असतात अणि हे problem solve करण्याच्या बददल google कंपनी ब्लाँगर्सला पैसे देत असते. म्हणजे गरजवंत वाचकांना ज्या विषयी ज्ञान प्राप्त करायचे आहे त्यांना ते ज्ञान प्राप्त होते.

तसेच त्यांच्या समस्याही google मध्ये वेबसाईटवर लिहिलेले ब्लाँग वाचुन दुर होतात. अणि त्याच्या मोबदल्यात google कडुन ब्लाँगर्सला adsense through त्यांचा मोबदला दिला जात असतो. म्हणजे गरजु लोकांची तुमच्यामुळे गरजही भागतेतसेच ती पुर्ण होते.

तुमच्यामुळे त्यांना त्यांच्या समस्यांवर तसेच problems वर sollution मिळते. त्यातच तुम्ही तुमचे knowledge इतरांसोबत share करत असता. त्याचा लोकांनाही ज्ञानप्राप्तीचा लाभ होतो अणि तुम्हालाही त्याचा google कडुन adsense approvel घेऊन तुमच्या ब्लाँगवर add लावुन फायदा होत असतो.

थोडक्यात ब्लाँगिंग (What is the blog) हे एक सामाजिक सेवेचे कार्य आहे ज्यात तुम्ही समाजातील लोकांना त्यांना हवी ती सेवा देऊन, त्यांच्या समस्या सोडवतात अणि त्यांची मनापासुन मनोभावे सेवा करत असतात अणि त्याच सेवेच्या मोबदल्यात गुगल तुम्हाला payment देत असते.

What is the blog

ब्लाँग कसा असावा?

जेणेकरुन आपण मिळवलेल्या ज्ञानाचा लाभ हा इतरांना म्हणजेच जनतेला,समाजाला होत असतो. म्हणजेच जन हितासाठी, त्यांना साहाय्य करण्यासाठी, त्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी,त्यांच्या गरजा भागविण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आपण ब्लाँग हा बनवत असतो. तसेच सुरु करत असतो. अणि साहजिकच गोष्ट आहे. ब्लाँग जर आपण समाजातील लोकांसाठी बनवतो आहे लिहितो आहे तर त्याची रचना ही त्यांच्या हिताचा विचार करुनच अणि त्या  दृष्टीकोनातुन झाली पाहिजे.

जेणेकरुन लोकांना त्याचा फायदा होईल त्यातुन त्यांच्या समस्या दुर होतील, त्यांच्या अडीअडचणी, गरजा दुर होतील व भागतील. त्यांच्या ज्ञानात भर पडेल. म्हणजे ब्लाँग (What is the blog) बनवताना ब्लाँगर्सने नेहमी वाचकांची आवड काय आहे?वाचकांना काय हवे आहे? काय नको आहे?वाचकांच्या काय गरजा आहेत? ज्या दुर करण्यासाठी ते google सारख्या माध्यमांचा आधार घेत असतात त्याविषयी माहीती शोधत असतात. knowledge gain करत असतात.

तसेच त्यांच्या समस्या काय आहेत?ज्यावर उपाययोजना करण्यासाठी ते गुगल युटुब सारख्या माध्यमांवर नेहमी सर्च करत असतात. ते किवर्ड ब्लाँगर्सने लक्षात घ्यायला हवेत. अशाप्रकारे वरील सर्व बाबी ब्लाँगर्सने ब्लाँग सुरु करण्यापुर्वी लक्षात घेणे फार गरजेचे आहे.

कारण ब्लाँगचा (What is the blog) मुळ हेतुच लोकांच्या समस्या, अडचणी दुर करणे, गरजा भागविणे त्यांच्या आवडी निवडी नुसार त्यांना माहीती पुरविणे हा असतो. अणि तुमच्या ब्लाँगमधुन ह्याच गोष्टी दिसुन येत नसतील तर मग तो ब्लाँग professional वाटतही नाही अणि तसेच तो professional दिसतही नाही. अणि त्याला लोकांची जास्त पसंती मिळतही नाही.

कारण तुमच्या ब्लाँगमध्ये (What is the blog) समाजहिताचा, जनसामान्यांच्या हिताचा गरजांचा विचार केलेला नसतो. त्यामुळे तुमच्या ब्लाँगवर जास्त readers traffic पण येत नाही त्याचबरोबर गुगल पण तुमच्या ब्लाँगला adsense साठी Approve करत नाही. कारण त्यात तुम्ही समाजाला हव्यात अशा योग्य त्या value add केलेल्या नसतात.

म्हणुन आधी तुम्ही समाजाला काहीतरी चांगले द्या मग समाज तुम्हाला काहीतरी चांगले मिळवुन देईल. कारण सृष्टीचा नियम आहे बी पेरल्याशिवाय झाड उगवत नाही. म्हणुन आधी बी पेरा म्हणजेच तुमच्या ब्लाँगमध्ये value add करा अणि मग त्यातुन आर्थिक लाभाचे झाड उगवेल अशी अपेक्षा ठेवा.

थोडक्यात तुमचा ब्लाँग (What is the blog) असा असावा ज्यात readers च्या आवडीनिवडी, त्यांना काय हवे आहे काय नको आहे?याचा त्यात विचार केलेला असेल. तसेच त्यात लोकांना त्यांच्या समस्यांवर उपाय भेटतील, तो ब्लाँग वाचल्याने लोकांच्या माहीतीच्या साठयात अधिक भर पडते. त्यांना हवी असलेली माहीती त्यांना पुरेपुर जिथुन प्राप्त होते जो ब्लाँग वाचल्याने त्यांच्या गरजा भागतात. अडचणी दुर होतात अशा पदधतीचा तुमचा ब्लाँग असायला हवा.

हे पण वाचा : शरद पवार आत्मचरित्र | Sharad Pawar Biography in Marathi

तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच जर तुम्हाला या What is the blogआर्टिकल मध्ये काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . आपलं मत हे आवश्य मांडा, आणि अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary ला visit करा .

टेक डायरी (TechDiary.in) ह्या आमच्या वेब पोर्टल वर आपले मनापासुन स्वागत आहे. हि पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद!

2 thoughts on “ब्लॉग म्हणजे काय? | ब्लाँग कसा असावा? | What is the blog”

Leave a Comment

error: Content is protected !!