Sharad Pawar Biography in Marathi | शरद पवार आत्मचरित्र
नमस्कार मित्रांनो , या आमचा website मध्ये तुमचे स्वागत आहे, आज चा या आर्टिकल मध्ये आपण माननिय श्री शरद पवार साहेब (Sharad Pawar Biography in Marathi). याची संपूर्ण biography जाणून घेणार आहोत. हि माहिती आपण सर्वांना आवडेल अशी अपेक्षा करतो.
- पूर्ण नाव :- शरद गोविंदराव पवार
- व्यावसायिक :- राजकारणी
- जन्म :- १२ डिसेंबर १९४६
शारीरिक आकडेवारी आणि बरेच काही
- उंची (साधारण.) सेंटीमीटरमध्ये – १७५ सेमी
- मीटर मध्ये- १.७५ मी पाय इंच मध्ये – ५ ‘९’
- डोळ्याचा रंग काळा केसांचा रंग मीठ आणि मिरपूड (अर्ध टक्कल)
राजकारण
राजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (राष्ट्रवादी)
Sharad Pawar Biography in Marathi | कोण आहेत शरद पवार ?
धर्म निरपेक्ष संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या भारत देशाच्या राजकारणातलं एक सोनेरी पान म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब राजकारण आणि समाजकारण याच्या माध्यमातून केवळ राज्य नवे केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला.
कामातील व्यग्रता सखोल योजना शिस्तबद्ध दैनंदिनी शांतपणा विरोधकांचे आरोप प्रत्यारोप घेण्याची प्रवृत्ती मुत्सद्दीपणा पण दुरदृष्टीचा व्यक्तिमत्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांना काटेवाडी ते मंत्रालय हा मोठा पल्ला अल्पावधीतच काठाला राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर पवार साहेबांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल यावंच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या रूपात संपूर्ण महाराष्ट्रासह पूर्ण देशाला एक खेळाडू प्रेमी आधुनिक निदान होंडा मिळाला होता.
शरद पवार जन्म आणि बालपण ?
शरद गोविंदराव पवार यांचा जन्म पुणे जिल्यातील जवळच असणाऱ्या बारामती तालुक्यातील गाव काटेकाडी या छोटयाश्या गावचे गोविंदराव पवार व आई शारदाबाई पवार याच्या पोटी एका शेतकरी कुटूंबात १२ डिसेंबर 1946 रोजी शरद पवारांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील राजकारणात कार्यरत होत्या, गोविंदराव हेदेखील सहकारी चळवळीतील एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार नावाच्या पक्षात कार्यरत होते.
शरद पवार यांचे शिक्षण | Education of Sharad Pawar
अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासून राजकीय सामाजिक कार्याची धरण खरंच त्यामुळे शरद पवार यांचा कॉलेज अर्थात जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विविध खात्याचे केंद्रीय मंत्री हा खडतर प्रवास थक्क करणारा आहे शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणार आहे बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार (Sharad Pawar) यांचे शालेय शिक्षणासाठी त्यांनी पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे शिक्षण घेतानाही जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावर नेतृत्व केला .
हे पण वाचा : Omprakash Rajenimbalkar biography | ओमराजे निंबाळकर कोण आहेत ?
शरद पवार साहेब यांचा राजकारणात प्रवेश
या काळात शरद पवार यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला आणि त्यातून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला बाबासाहेबांचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे परंतु त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना फार माहित नाही.
शरद पवार यांचा पत्नी व परिवार
एक ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार आणि प्रतिमा ताईचा विवाह झाला. प्रतिभाताई या पुण्यातील सदोष शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या संसार रुपी वेलीला सुप्रिया नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुप्रिया (पवार) सुळे यांनी देखील स्वकर्तृत्वावर ठसा उमटवला सुप्रिया बारामतीच्या खासदार आहेत.
शरद पवार साहेब आणि प्रतिभा या गिरी पाच दशकांपासून सोबत्याला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे सुभाषित शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या बाबतीत तंतोतंत जुळते प्रतिभा पवार यांनी शांतपणे घरची आघाडी सांभाळली न बोलता पवार साहेबांच्या बरोबरीनं एक जबाबदारी उचलत केला आणि बिनबोभाट पार पाडत असतात
निवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको का मी कित्येक पटीने वाढलेली असतात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली असते मला फोन घडत असतात. आपली लाडकी कन्या सुप्रियाताईंचा विवाह सोहळ्यानिमित्त शरद पवारांना अगदी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पवार साहेब आपले राजकीय गुरू मानत यशवंतरावांनी शरद पवार यांच्यामधील नेतृत्वगुण ओळखले होतेच.
हे पण वाचा : Biography of Jayant Patil in Marathi | जयंत पाटील यांची संपूर्ण माहिती.
शरद पवारचा काँग्रेस मध्ये प्रवेश
शरद पवार (Sharad Pawar) यांचा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी प्रतिनिधी असा राजकीय प्रवास केला. याच काळात त्यांनी महाराष्ट्रभर असलेला राज्यातील विविध भागातील सर्वसामान्य माणसांना करते भेटलेच शिवाय साहित्य अन्य कला क्रीडा समाजसेवा उद्योग पत्रकारिता आदी क्षेत्रातील दिग्गजांशी मान्यवरांशी अभ्यासकांशी त्यांचे स्वाभाविक संबंध प्रस्थापित झाले .
शरद पवारांचा आमदार ते मुख्यमंत्री प्रवास
शरद पवार (Sharad Pawar) साहेब हे वयाच्या अवघ्या २६/२७ वर्षी आमदार साहेब पुढे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस १९७४ मध्ये मंत्री साहेब आणि १९७८ मध्ये वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान होते. एवढेच नव्हे तर पवार साहेबांनी १९७८, १९८८, १९८९, १९९३ असे चार वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी केंद्रीय संरक्षण मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री खात्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
स्वतः स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे पवार साहेबांच्या यशामागे प्रचंड कष्ट प्रशासकीय कौशल्य कार्यकर्ते नेते शोधण्याची नेमकी दृष्टी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क जोडीला आहेतच अनेक कार्यकर्ते नेते यांच्यामध्ये क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मंजुरीसाठी देण्याचं काम शरद पवार यांनी त्यातून दिलीप वळसे पाटील ,पाटील जयंत पाटील, अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे आदी नेते करत होते .
शरद पवार चे विकास साठी चे विशिष्ठ काम
शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली पवार साहेबांच्या कार्यकाळात माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ विकास योजना महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा विकास साखर कारखाने क्षेत्रातील योगदान लातूर मधील किल्लारी भूकंप परिस्थिती आणि राज्यातील वंचित घटकांसाठी विकास साखर कारखाने क्षेत्रातील योगदान मुंबईतील दगली, किल्लारी भूकंप या संकटानंतर हातांनी परिस्थिती महिला आरक्षण विषयातील भूमिका आणि महिला बचत गटांना चतुर आणि राज्यातील वंचित घटकांसाठी धोरण आणि त्याची दीड आहे अशी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची अनेक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल.
हे पण वाचा : हर्षद मेहता स्टोरी इन मराठी | Harshad Mehta Story in Marathi | Harshad Mehta Scam

मध्यंतरी (Sharad Pawar) पवार साहेबांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत होते अवघड ऑपरेशन आणि त्याहून अवघड विश्रांतीचा काळ त्याला शरद पवार आणि प्रतिभाताई तसेच सुप्रिया सुळे यांनी मोठ्या कौशल्याने सांभाळलेले बाळासाहेब ठाकरे सारखं समोरच्यांना आपल्या कवितेत येईल इतकं अमोघ वक्तृत्वाने लाखांच्या सभा त्यांच्या भरत नाही हे कार्यकर्त्यांना कधीही कोणताही आदेश देत नाही.
पण तरीही शरद पवार (Sharad Pawar) या गावाचा कारण या महाराष्ट्रभर का असावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या माणसाला शरद पवार हे नाव माहीत असतं लाखांच्या सभा भरत नसल्या तरी शरद पवार काय बोलतात याकडे मात्र सगळ्यांचं जाणीवपूर्वक लक्ष असता जीव ओवाळून टाकायचा भाग कायमस्वरूपी त्यांना निष्ठा बहार करणारे विचारवंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले.
हे गावातल्या एखाद्या कार्यकर्त्यांपासून साहित्य संस्कृती या क्षेत्रातील मान्यवर व पक्षापासून विरोधी पक्ष पर्यंत पवारांच्या मैत्रीचा वर्तुळ विस्तार केला असता एखाद्या माणसाचे एवढे पैसे वाचतात पवारांची स्मरणशक्ती हागून आपला थोडा आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसं पुढे दहा वर्षांनी घेतली तरी त्यांच्या लक्षात राहतात आणि असं घडलेलं खेड्यापाड्यात सभेला केल्यानंतर तेथील नेत्यांना त्यांना हात मारून त्यांच्याशी आदराने बोलतात त्यांना मान देतात.
समोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात आनंदातच त्यांची कधी होते ते कळतही नाही अगदी तालुकास्तरावर ही नेत्यांची नावे पवारांच्या डोक्यात असतात त्यांची माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांची वाचनाची आवड संस्कृती परंपरा शरद पवार साहेबांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक पैलू आहेत .
तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा .
धन्यवाद तुम्ही दिलेली माहिती मला खूप उपोयोगी पडली