Omprakash Rajenimbalkar biography | ओमराजे निंबाळकर कोण आहेत ?

ओमराजे निंबाळकर biography in Marathi | ओमराजे निंबाळकर वाइफ? age ? | Omprakash Rajenimbalkar | कोण आहेत ओमराजे निंबाळकर?

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमचा या ब्लॉग मध्ये येथे आम्ही प्रसिद्ध व्यक्ती बदल ची सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न करतो, आज या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्या lifestyle व त्याचा आज पर्यंत चा प्रवास. तर चला सुरू करू या.

ओमराजे निंबाळकर हे एक भारतीय राजकारणी आहेत २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते शिवसेनेचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातील उस्मानाबाद मतदारसंघातून भारतीय संसदेचे खालचे सभासद म्हणून लोकसभेवर निवडून आले होते.

ओमराजे निंबाळकर कोण आहेत?

आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या भाषणं साठी प्रसिद्ध असलेले नेते म्हणून ओळख असलेले ओमराजे निंबाळकर आज उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार आहेत . ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) हे २०१९ पासून उस्मानाबाद चे खासदार आहेत.

ओमराजे निंबाळकर यांच्या बदल वैयक्तिक माहिती

● नाव :- ओमराजे पवनराजे निंबाळकर
● जन्म: 17 जुलै 1984
● नागरिकत्व :- भारत
● राष्ट्रीयत्व :- भारतीय
● राजकीय पक्ष :- शिवसेना
● नातेवाईक :- डॉ. पद्मसिंह पाटील (काका), राणाजगजितसिंह पाटील (काकाचा मुलगा)
● वडील :- पवनराजे निंबाळकर (वडील)
● निवासस्थान :- गोरेवाडी, उस्मानाबाद, महाराष्ट्र, भारत
● व्यवसाय :- राजकारण, शेती
● पद :- खासदार, उस्मानाबाद

ओमराजे यांच्या पत्नी चे नाव काय?

खूप लोकं चा मनात हा प्रश्न आला असेल की ओमराजे यांच्या पत्नी चे नाव काय आहे . ओमराजे यांच्या पत्नी चे नाव आम्हाला माहीत नाही . जेव्हा ही ओमराजे यांच्या पत्नी चे नाव आम्हाला कळेल आम्हीं ईथे Update करू .

ओमराजे निंबाळकर यांचे वय काय आहे ?
ओमराजे निंबाळकर यांचे २०२१ मध्ये वय 37 आहे .

ओमराजे निंबाळकर यांचा जन्म दिनांक ?
ओमराजे निंबाळकर यांचा जन्म दिनांक 17 जुलै 1984 रोजी झाला .

ओमराजे निंबाळकर यांचा मोबाईल नंबर ?

ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत त्याचा फोन नंबर आम्हाला Website वर दाखवता येत नाही. जर तुम्हाला काई अडचण असेल तर त्याचा जवळचा व्यक्ती ला संपर्क साधावा .

ओमराजे निंबाळकर आणि राजकारण

ओमराजे निंबाळकर यांचे राजकीय जीवनातील सर्वात मोठी पायरी होति म्हणजे ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी २००९ या वर्षी आमदार झाले . जेव्हा ते आमदार झाले तेव्हा पासून त्यांचे राजकीय जीवनात खूप बदल आला . ओमराजे यांचे जाणते साठी चे कार्य पाहून लोकांनी त्यानं खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे त्यानी खासदार चा पदा साठी निवडणुकीत उभ टाकले व त्यांना मिळत असलेल्या जाणतेचा साथ मुळे ते हि निवडणूक जिंकून उस्मााबाद चे खासदार बनले .

तर मित्रांनो आजचा तुम्हाला हे आर्टिकल जे ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) बदल माहिती आवडली असेल अशा करतो, जर यात तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary ला visit करा...
जय हिंद | जय महाराष्ट्र

5 thoughts on “Omprakash Rajenimbalkar biography | ओमराजे निंबाळकर कोण आहेत ?”

Leave a Comment

%d bloggers like this: