आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ | शरीरात कॅल्शियमची कमतरता

आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ । शरीरात कॅल्शियमची पातळी कशी वाढवाल?

WhatsApp Group Join Now

Table of Contents

नमस्कार मित्रांनो, ह्या आजच्या धावपळीच्या जीवणात आपण दगदग, टेंशन तसेच सततची धावपळ ह्यामुळे आज फारच थकुन जात असतो. त्याचबरोबर रोजच्या पळापळीमुळे आपली हाडेही दुखत असतात. तसेच आपल्याला जास्तीत जास्त थकवाही जाणवत असतो. हे सर्व का घडते तर आपण जे रोज साखरेच्या पदार्थांचे सेवन करत असतो त्यामुळे. जसे की चाँकलेट, केक, कोल्ड्रिंक्स इत्यादी अशा पदार्थाचे आपण रोज सेवन करत असतो.

ज्यामुळे आपल्या शरीरात कँल्शिअमचा तुटवडा पडत असतो. मात्र चाँकलेट, केक, कोल्ड्रिंक्स सारख्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला जे कँल्शिअम पुरेपुर प्रमाणात मिळणे राहुन जात असते. आपण ही कँल्शिअमची कमतरता काही घरगुती उपाय करुनही सहजपणे भरुन काढु शकतो. त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे औषधोपचार करण्याची तसेच डाँक्टरकडे जाण्याची अजिबात गरज नसते. अणि हे कँल्शिअम भरुन काढण्यासाठी आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक औषधाची आवश्यकता नसते.

आपण ही आपल्या शरीरात निर्माण झालेली कँल्शिअमची कमतरता काही घरगुती पदार्थाद्वारे एकदम सहज अणि सोप्या पदधतीने भरुन काढु शकत असतो. अणि आज मी तुम्हाला अशाच काही घरगुती पदार्थाविषयी सांगणार आहे ज्यांच्याद्वारे तुम्ही तुमच्या शरीरात शर्करायुक्त पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे निर्माण झालेली कँल्शिअमची कमतरता भरुन काढु शकता.

कँल्शिअमची कमतरता भरुन काढणारे पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत :-

१) दुध :-

मित्रांनो फार पुर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. दुध व दुधाचे पदार्थ हे सर्व पुजा-अर्चा, तसेच नैवेद्य यात वापरले जात आहे तसेच त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व D जीवनसत्त्व हि असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधाला आपण पुर्णान्न म्हणुन संबोधत असतो.

कारण दुधामध्ये सगळयात जास्त अणि खुप कँल्शिअम असतात. तुम्ही एक कँल्शिअमची कमतरता कमतरता भरण्यासाठी अनेक पालेभाज्या खाण्यापेक्षा तसेच अनेक पदार्थाचे सेवन करण्यापेक्षा फक्त रोज तुम्ही दुध जरी घेतले तरी तुम्ही तुमच्या शरीरातील कँल्शिअमची कमतरता सहजपणे भरुन काढु शकता. अणि दूध हा कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे.

यामुळे केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. अणि दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर अणि उपयुक्त असतात. म्हणुन शरीरातील कँल्शिअमची कमतरता भरुन काढण्यासाठी रोज दुधाचे नियमित सेवण अत्यंत उत्तम, लाभदायक अणि अधिक फायदेशीर असते.

आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ | शरीरात कॅल्शियमची कमतरता
आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ

२) दही :-

दुधाप्रमाणेच दहीमध्ये सुदधा भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येतात.एका बाऊल दहीमध्ये ४०० मि. ग्रॅ. कॅल्शियम असतात. तसेच दुधापासून तयार केले गेलेले इतर पदार्थ जसे की उदा. पनीर, चीज इत्यादींचे सेवन करूनही आपल्याला बर्याच प्रमाणात कॅल्शियम प्राप्त होत असते.

३) मसाले तुळस :-

ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा flavour आणि test प्राप्त करुन देतात,तर यातून आपल्याला कॅल्शिअमही मिळत असते.

४) पालेभाज्या :-

पालेभाज्या-हिरव्या पालेभाज्यांमध्ये सुदधा आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळुन येत असते. पालक, शलजम, कोबी,मशरूम सलाड इत्यादी. म्हणुन डाँक्टरही आपल्याला आजारपणात तसेच शरीरात कँल्शिअम कमी असल्यावर, झल्यावर पालेभाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. कारण हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्या शरीरातील कँल्शिअमची उणीव भरुन निघत असते.

५) शेंगभाज्या :-

शेंगभाज्याही शरीरासाठी खूप लाभदायक तसेच उपयुक्त ठरत असतात.यामुळे आपल्या शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम सुदधा मिळते. शेंगभाज्यांमध्ये अनेक भाज्या येत असतात जसे की गवारच्या शेंगा, शेवगाच्या शेंगा अशा विविध भाज्यांचा समावेश हा शेंगभाज्यांमध्ये होत असतो.

६) संत्री अणि लिंबु :-

संत्री,अणि लिंबु यासारख्या फळांमधुन आपल्या शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन D आणि C मिळत असते.डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे,हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करत असते.

७) सोयाबीन :-

सोयाबीन हे सुदधा पौष्टिक असून यामध्ये सुदधा कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न अणि कार्बोहायड्रेट याचा उत्तम स्रोत म्हणुन ओळखले जाते.

८) गुळ :-

गुळामध्ये सुदधा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. त्याचबरोबर गुळामध्ये कॅल्शियम सोबतच फाँस्फरस सुद्धा असतो. जो शरीरासाठी उत्तम मानला जातो आणि आपल्या हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करत असतो.

९) केळी :-

केळी खालल्याने सुदधा आपल्या शरीराला आवश्यक ते कँल्शिअम मिळत असतात.एका केळीमध्ये साधारणत ६ मिलीग्रँम कँल्शिअम असते.

१०) बिन्स :-

बिन्स खाल्ल्याने सुदधा आपल्याला कँल्शिअम अणि प्रोटीन्स हे विपुल प्रमाणात प्राप्त होत असतात.साधारणत ९० ग्रँम बिन्समध्ये ५० मिलीग्रँम इतके कँल्शिअम असते.

११) गाजर :-

गाजरमध्ये सुदधा भरपुर प्रमाणात कँल्शिअम असते.साधारणत १२० ग्रँम गाजर मध्ये ३६ मिलीग्रँम कँल्शिअम असतात.

१२) भेंडी :-

भारतामध्ये आपल्याला भेंडी ही सगळीकडे भेटुन जात असते.अणि जेवणामध्ये भेंडीचे सेवन केल्याने कॅल्शियम आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळत असते. एक कप शीजलेल्या भेंडीमध्ये १७५ मिलीग्रँम कॅल्शियम असते.

१३) बियाणे :-

जसे की खसखस, तीळी, भाजी किंवा कोथंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती आणि चिया बियाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त आहे. एका चमचा मध्ये १२५ m.l कॅल्शियम असते तसेच बियाण्यांमध्ये प्रथिने अणि चरबीचे प्रमाण देखील आढळत असते.

तर मित्रांनो आज अशा प्रकारे आपण आपल्या शरीराला कँल्शिअमचा पुरवठा करणारया विविध पदाथांविषयी जसे की फळे भाज्या तसेच इतर पौष्टिक पदार्थांविषयी जाणुन घेतले आहे.

तर मित्रांनो आजचे तुम्हाला हे आर्टिकल जे आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ बदल माहिती आवडली असेल अशा करतो, जर यात तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा...
जय हिंद | जय महाराष्ट्र |

Leave a Comment

WhatsApp Group Join Now