Debit and Credit Meaning in Marathi | Debit आणि Credit मधील फरक काय? | What is the difference between Debit and Credit?
Debit and Credit Meaning in Marathi : Debit आणि Credit असं म्हटल्यावर, तुम्हाला कुठल्या संशय निर्माण होतो का? चला तर मग सोप्या भाषेत समजूया डेबिट आणि क्रेडिट मधील फरक काय?
क्रेडिट आणि डेबिट हे आपल्या बँक संबंधित व्यवहाराशी निगडित शब्द आहेत जेव्हा तुम्ही बँकेत पैसे भरता किंवा बँकेतून पैसे काढता, ते तुम्हाला बँक SMS द्वारे तुमच्या व्यव्हारची संदेश पाठवतो तो एसएमएस मध्ये डेबिट किंवा क्रेडिट या शब्दाचा उल्लेख हा नखी केलेला असतो, तशेच त्याचबरोबर बँक किंवा पेमेंट कंपनी (Payment Company) आपल्या ग्राहकांना Debit आणि Credit कार्ड आपल्या सेवानुसार प्रदान करतात.
काही लोकांना ‘क्रेडिट‘ आणि ‘डेबिट’ या अर्थ माहित असेलच आणि काहींना याचे अर्थ माहित नसतील पण कोणत्याही प्रकारच्या फसवणुकी आणि घोटाळ्याला बळी पडू नये याकरिता ‘क्रेडिट’ आणि ‘डेबिट’ या दोन शब्दाविषयी जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे आपल्यासाठी ठरणार आहे. ‘क्रेडिट’ आणि ‘डेबिट‘ हे शब्दचा अर्थ जर आपल्याला समजला तर आपल्याला अधिक माहिती समजायला मदत होईल, कारण त्यामुळे आपण आपल्या बँक खात्यात पैसे जमा केलेले पैसे खात्यातून पैसे काढले आहेत, हे लगेच समजते.
Google Online Course तरुणांसाठी केले 2 मोफत कोर्स सुरू; घरी बसून सर्टिफिकेट आणि नोकरी मिळवू शकता?
What is debit? | Debit meaning in Marathi | डेबिट म्हणजे काय?
डेबिट म्हणजे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढणे खात्यातून पैसे काढण्याचे आज हे वेगवेगळे मार्ग आहेत. जसे की कॅश काढणे, चेक द्वारे किंवा पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करणे हे म्हणजे आपल्या अकाउंट मधून पैसे कट होतात त्यालाच डेबिट होणे म्हणतात. त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही ठिकाणी जसे कि पेट्रोल पंप, D-Mart मध्ये डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर तुम्हाला डेबिट चा SMS मिळतो, तुम्हाला असा SMS आला आहे ज्यामध्ये नमूद केले आहे की तुमच्या अकाउंट मधून XYZ रुपये डेबिट झाले. Debit and Credit Meaning in Marathi
What is credit? | Credit meaning in Marathi | क्रेडिट म्हणजे काय?
क्रेडिट Credit म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणे. तुम्ही तुमच्या बँक खात्यात कॅश जमा करता किंवा तुम्हाला कोणी पैसे ट्रान्सफर केले की तुम्हाला SMS येतो की पैसे क्रेडिट झाले आहेत. क्रेडिट ला आपण डिपॉझिट Deposit असेही म्हणू शकता.
Use of the term credit and debit in banks | Credit And Debit या शब्दाचा बँकांमध्ये उपयोग काय ?
क्रेडिट आणि डेबिट ह्या शब्दांचा वापर बँकांमध्ये असा होतो कि, जेव्हा तुमच्या खात्यातून काही पैसे दुसऱ्याच्या खात्यातून चलनात येतात किंवा तुमच्या डेबिट कार्डवर पैसे खर्च केल्यात किंवा तुम्ही दुसऱ्या त्या व्यक्तीला किंवा कंपनीला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्यास, तेव्हा डेबिट शब्द वापरला जातो.
दुसऱ्या बाजूला जेव्हा तुमच्या खात्यात सॅलरी किंवा रिफंड किंवा दुसऱ्या कोणत्याही वक्तीच्या किंवा कंपनीच्या खात्यातून पैसे जमा होतात, त्याला आपल्याला ‘क्रेडिट’ म्हणता येते. क्रेडिट व्यवहार हे तुमच्या खात्यात पैसे जमा होतात, आपल्या खात्यात पैसे जमा झाले याचे SMS प्राप्त झालेला दिसतो. Debit and Credit Meaning in Marathi
PAN Aadhaar Link ; आधार पॅनशी लिंक करण्याचे मार्ग.. | PAN Card आधार कार्डशी ऑनलाइन कसे लिंक करावे?
क्रेडिट आणि डेबिट मधील फरक । Difference between credit and debit | Debit and Credit Meaning in Marathi
डेबिट आणि क्रेडिट बद्दल वापरले जाणारे दुसरे समानार्थी शब्द
काही वेळेला डेबिटला ट्रान्सफर किंवा विड्रॉल असेही म्हटलं जातं पण त्याचा अर्थ डेबिटच आसाच आहे, म्हणजेच तुमच्या खात्यातून पैसे काढता. आणि तसेच क्रेडिटेड ला कधी-कधी डिपॉझिटेड असेही संबोधले जाते.
डेबिट कार्ड । Debit card | Debit and Credit Meaning in Marathi
डेबिट कार्ड हे तुमच्या बँक खात्याला जोडलेले असते, ज्यामधून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील जमा असलेली रक्कम कार्डद्वारे वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला एक पिन किंवा पासवर्ड व डेबिट कार्ड दिले जाते, ज्याचा वापर करून तुम्ही कॅश काढण्यासाठी किंवा कुठल्याही स्टोअरमध्ये डेबिट कार्डचा वापर करण्याचा आनंद घेऊ शकता. याचा अर्थ आहे की तुमच्याकडे जी रक्कम बँक खात्यात जमा आहे, तेवढी रक्कम तुम्हाला वापरण्याची मुभा डेबिट कार्ड द्वारे मिळत असते.
आजच्या दिलेल्या तारखेला, सर्व ATM मशीनमधून पैसे काढण्याची परवानगी देतात, आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा वार्षिक शुल्क नसतो. डेबिट कार्ड घेताना, तुम्ही बँकेकडून त्याच्याबद्दल विचारणे आवश्यक आहे, आणि डेबिट कार्डच्या रक्कमावर कोणत्याही प्रकारचा व्याज द्यायचं लागत नसतो कारण ती रक्कम तुमची स्वतःची आहे. Debit and Credit Meaning in Marathi
Debit and Credit Meaning in Marathi | क्रेडिट कार्ड । credit card
क्रेडिट कार्ड मध्ये तुमच्या इनकम प्रमाणे बँका एक लिमिट (मर्यादा) देतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बँकांनी क्रेडिट कार्डवरती एक लाखाची लिमिट दिली असेल, तर तुम्हाला एका महिन्यात एक लाख खर्च करण्याची मुभा मिळेल आणि ह्या पेमेंटसाठी तुम्हाला 45 दिवसांनी करावे लागतील. Debit and Credit Meaning in Marathi
तुम्ही 1 ते 30 या दरम्यान जे काही पैसे खर्च करता, ते तुम्हाला पुढील महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत भरण्यास मुभा आहे. परंतु या तारखा तुम्ही क्रेडिट कार्ड बँके मधून तपासा, जर तुम्ही क्रेडिट कार्डचे पेमेंट योग्य वेळेत केले नाहीत, तर तुम्हाला 40% पर्यंत व्याज द्यावे लागते, जे खूप जास्त असते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत व्यवस्थित आणि लक्ष्यदेखील करावा लागतो. काही कंपन्या तुम्ही केलेल्या खरेदीवरती EMI चा पर्यायही देतात, त्यामुळे तुम्हाला काही मोठे खर्च असल्यास तुम्ही ते EMI द्वारे क्रेडिट कार्डमध्ये जमा करू शकता.
वारंवार मनात येणारे प्रश्न (FAQ)
क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड तुम्हाला पैसे खर्च करण्याची मुभा देतो आणि त्याचे पैसे खर्च करावे, ते काही अवधीतच…
डेबिट कार्ड debit card म्हणजे काय?
डेबिट कार्ड (debit card) तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यास मदत करतात जे तुम्ही कुठल्याही ATM मधून पैसे काढू शकता, तसेच तुम्ही तुमच्या बँक खात्यातील असलेल्या रकमेवरती डेबिट कार्डच्या माध्यमातून खरीदारीही करू शकता, जसे कि ऑनलाईन, D-Mart वगैरे.. Debit and Credit Meaning in Marathi
डेबिट म्हणजे काय?
जर सोप्या भाषेत सांगयच झालं तर डेबिट म्हणजे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढणे किंवा बँक खात्यातील पैसे खर्च करणे. Debit and Credit Meaning in Marathi
क्रेडिट म्हणजे काय?
कुठल्याही माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणे म्हणजेच क्रेडिट असे आपण मनु शकतो.
हे पण वाचा : सेविंग अकाउंट अणि करंट अकाउंट मधील फरक जाणून घ्या.