Difference between saving account and current account in Marathi
सेव्हिंग अकाउंट अणि करंट अकाउंट मधील फरक | Difference between saving account and current account in Marathi | सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट मधील फरक
नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत बँकेचे खाते व सेव्हिंग अकाउंट अणि करंट अकाउंट मधील फरक म्हणजे, Difference between saving account and current account in Marathi हो तर चला तर सुरु करू setup by setup पाहूया या दोघान मधील फरक…
Company Registration Guide in Marathi | कंपनी कशी रजिस्टर करावी? | कंपनी नोंदणी कशी करावी
Saving account – बचत खाते | Difference between saving account and current account | the difference between saving account and current
- सेव्हिंग अकाऊंट म्हणजे बचत खाते.सेव्हिंग अकाऊंट हे एक असे अकाउंट आहे ज्या मध्ये आपले कमाईमधील बचत केलेले सर्व पैसे, सर्व शिल्लक रक्कम आपण सुरक्षित राहण्यासाठी जमा करत असतो.
- सेव्हिंग अकाउंट हे आपल्या पैशांची बचत करण्यासाठी कोणीही ओपन करू शकते. विदयार्थी, सामान्य नागरीक, नोकरदार व्यक्ती, महिला पुरूष व्यावसायिक इत्यादी.
- सेव्हिंग अकाऊंट मध्ये आपण जे पैसे ठेवतो त्या पैशांवर आपल्याला चार ते सहा टक्के व्याज देखील मिळत असते.
- सेव्हिंग अकाऊंट हे आपण पर्सनली ओपन करू शकतो किंवा आपण यात पती पत्नी मिळुन दोघांचे जाँईण्ट सेव्हिंग अकाउंट देखील ओपन करू शकतो.
- काही बंँकेत सेव्हिंग अकाउंट चालु ठेवण्यासाठी आपल्या सेव्हिंग अकाऊंट मध्ये थोडी फार रक्कम शिल्लक असणे गरजेचे असते.
- सेव्हिंग अकाऊंट चे अनेक प्रकार असतात ज्यात सँलरी सेव्हींग अकाउंट, रेग्युलर सेव्हिंग अकाऊंट, झिरो बँलन्स सेव्हिंग अकाऊंट, प्रौढ नागरीकांसाठी असलेले विविध सेव्हींग अकाऊंटस, महिलांसाठी असलेले सेव्हिंग अकाऊंटस इत्यादी.
- सेव्हिंग अकाउंट मध्ये आपण कितीही पैसे जमा करू शकत नाही तसेच आपल्या सेव्हिंग अकाऊंटमधुन पाहिजे तेवढे अमाऊंट आपण काढु शकत नाही. यात अकाऊंटवर पैसे जमा करण्याचे, अकाऊंट वरून पैसे काढण्याचे महिन्याचे तसेच दिवसाचे एक लिमिट ठरलेले असते.
- सेव्हिंग अकाऊंट दवारे आपण तेवढेच पैसे काढु शकतो जेवढे आपल्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये शिल्लक आहे.
- सेव्हिंग अकाउंट मध्ये आपणास डेबिट कार्डची नेटबँकिंगची इंटरनेट बँकिंगची सुविधा मिळत असते.
- सेव्हिंग अकाउंट मधील पैशांदवारे आपण आँनलाईन ट्रान्झँक्शन, एखादे बील पे करणे, आँनलाईन वस्तुंची खरेदी शाँपिंग करणे हे सर्व काही करू शकतो.
- जर आपण सेव्हिंग अकाउंट ओपन केले तर बँकेकडुन आपणास पासबुक दिले जात असते.
- सेव्हिंग अकाऊंट ओपन करायला आपणास आपल्या आर्थिक उत्पन्नाची कुठलेही कागदपत्रे बँकेसमोर सादर करावी लागत नसतात.
Also Read : How to get loan from Phone Pay in Marathi | फोन पे वरून लोन कसे प्राप्त करायचे?
Current account -चालु खाते | Difference between saving account and current account | what is the difference between saving account and current account
- करंट अकाउंट म्हणजे चालु खाते करंट अकाऊंट दवारे आपण रोज डे टु डे पैशांची देवाणघेवाण करू शकतो, एखाद्याला ह्या खात्यादवारे रोज पैसे ट्रान्सफर करू शकतो.
- करंट अकाउंट हे मुख्त्वे बिझनेससाठी ओपन केले जात असते. कारण बिझनेसमध्ये रोज पैशांचा देवाणघेवाणीचा व्यवहार आपणास करावा लागत असतो.
- करंट अकाउंट हे फक्त बिझनेसमँन, इन्वहेस्टर ट्रेडर्स मोठ मोठया कंपन्या, संस्था, फर्म हे दैनंदिन पैशांचा देवाणघेवाणीचा व्यवहार करण्यासाठी ओपन करू शकतात. कुठलाही विदयार्थी किंवा सर्वसामान्य नागरीक हे खाते ओपन करू शकत नही.
- करंट अकाउंट मध्ये आपण कितीही पैसे जमा करू शकतो तसेच त्यातुन पाहिजे तेवढे अमाऊंट आपण काढु शकतो. यात पैसे जमा करण्याचे काढण्याचे कुठलेही लिमिट नसते.
- करंट अकाऊंटमध्ये आपण जे पैसे ठेवतो त्या पैशांवर आपल्याला कुठलेही व्याज मिळत नसते.
- करंट अकाउंट चालु ठेवण्यासाठी आपल्या करंट अकाऊंट मध्ये थोडीफार रक्कम शिल्लक असणे अनिवार्य असते.
- करंट अकाऊंटदवारे आपण ओव्हर विद ड्राव्हलची सुविधा वापरून अकाउंट मध्ये रक्कम शिल्लक नसताना देखील पाहिजे तेवढे पैसे आपल्या खात्यावरून काढु शकतो.
- करंट अकाउंट ओपन केल्यावर बँकेकडुन आपणास पासबुक दिले जात नसते.
- Currant Account ओपन करत असताना आपणास आपल्या आर्थिक उत्पन्नाची सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे बँकेसमोर सादर करावी लागत असतात.
जर आपणास ” सेव्हिंग अकाउंट अणि करंट अकाउंट मधील फरक | Difference between saving account and current account in Marathi ” पोस्ट बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आम्हला खाली कंमेंट बँक्स मध्ये कमेंट करून सांगा आम्ही ती update करून घेऊ…