FNew Year 2024: 1 जानेवारी 2024 पासून फायनान्स विश्वात होणार 5 मोठे बदल!
PhonePe, Gpay सारख्या पेमेंट Apps वरील तुमचे UPI IDs वर्षभरा पेक्षा जास्त काळ बंद असतील तर ते कायमचे बंद होतील.
New UPI ID Rule
जर तुम्ही बँकेत लॉकर वापरत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर 2023 पूर्वी नवीन करारवर स्वाक्षरी करावी लागेल. Locker चे भाडे न भरल्यास ते वापरता येणार नाही.
Bank Locker Agreement
करदात्यासाठी 2022-23 साठी आयकर टैक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 होती. उशीरा टैक्स रिटर्न भरल्यास ₹5,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, तर ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना ₹1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
ITR Filing Deadline
1 जानेवारी 2024 पासून नवीन सिमकार्ड साठी पेपर वर आधारित Know Your Customer (KYC) केले जाणार नाही.
No paper-based KYC for SIM cards
मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ऑडी इंडियाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२४ पासून वाहनांच्या किमती वाढणार आहेत.