Cheapest 7 Seater Car; किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल सर्वात

Cheapest 7 Seater Car; किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल सर्वात

WhatsApp Group Join Now

Table of Contents

कंपनी सर्वात स्वस्त ७ सीटर कार (Cheapest 7 Seater Car) मारुती सुझुकी इको चे ४ व्हेरियंट ऑफर करते. कारच्या बेस व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर ही कार ५.२७ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. याच्या टॉप व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 6.53 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत मिळेल.

सर्वात Cheapest 7 Seater Car ची कार वैशिष्ट्ये

७ सीटर कार्स कार मध्ये ड्युअल एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर, एबीएस, म्युझिक सिस्टिम, फ्रंट पॉवर विंडो, चाइल्ड लॉक, स्पीड सेन्सिंग लॉक सह अनेक फीचर्स मिळतात. नुकतेच कंपनीने या कारला अपडेट केले असून त्याच्या अपहोल्स्टरीत बराच बदल केला आहे.

यात तुम्हाला ड्युअल टोनमध्ये फॅब्रिक सीटचा पर्याय मिळतो. आता कारच्या मेंटेनन्स बद्दल बोलायचे झाले तर वर्षाला ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. महिन्याला पाहिलं तर ते जवळ पास ५०० ते ६०० रुपयांच्या आसपास येतं. म्हणजे मोटार सायकल पेक्षा कमी मेंटेनन्स.

हे पण वाचा : jio electric bike registration 2024 | ऑनलाइन बुकिंग Jio electric scooter ची किंमत, व्हायरल बातम्या: Fact Check

Cheap 7 Seater Car; किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कंपनी मारुती सुझुकी इकोचे ४ व्हेरियंट ऑफर करते. कारच्या बेस व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर ही कार ५.२७ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. याच्या टॉप व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 6.53 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत मिळेल.

हे पण वाचा : ROYAL ENFIELD CLASSIC 350; वर सुरू आहे जबरदस्त ऑफर, 46,000 रुपयांत ताबडतोब खरेदी करा.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now