माझी बाय गो | माझी बाय गो माझी बाय गो | Majhi Baay Go Lyrics in Marathi

माझी बाय गो | माझी बाय गो माझी बाय गो | Majhi Baay Go Lyrics in Marathi

WhatsApp Group Join Now

नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आम्हीं माझी बाय गो या गाण्याची लियरिक्स दिले आहेत, Majhi Baay Go Lyrics in Marathi हे सोंग साध्य खुप चर्चेत आहे . माझी बोय गो या गाण्याची चाल खुप छान आहे. माझी बाय गो हे गाणे सुप्रसिद्ध मराठी गायिका श्रद्धा पवार यांनी गायलेले आहे . माझी बोय गो (mazi bai go) ह्या मराठी सोंग ला जवळ पास खुप लोकांना आवडलं आहे . 

mazi bay go lyrics marathi | माझी बाय गो मराठी सोंग Lyrics

  • 𝐀 𝐒𝐨𝐧𝐠 𝐛𝐲 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢
  • 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐇𝐨𝐮𝐬𝐞: 𝐂𝐒𝐄 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧𝐬
  • 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐒𝐰𝐚𝐩𝐧𝐢𝐥 𝐏𝐚𝐭𝐢𝐥
  • 𝐒𝐭𝐚𝐫ri𝐧𝐠: 𝐍𝐢𝐜𝐤 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞, 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐝𝐡𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫
  • 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭 𝐇𝐞𝐚𝐝: 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢, 𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯
  • 𝐂𝐫𝐞𝐚𝐭𝐢𝐯𝐞 𝐇𝐞𝐚𝐝 : 𝐁𝐡𝐮𝐬𝐡𝐚𝐧 𝐉𝐨𝐬𝐡𝐢 & Rishabh Sathe

मेरा रब है तू
मेरा सब है तू
मेरी आखो मे तुझको भिगोया है
इबादत तू इनायत तू
मैने सासो मे तुझको पिरोया है

गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली
हॉर्टबीट वाढवते हि छोकरी
नखर्‍याची पोर माझ्या काळजावर उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी

गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली
हॉर्टबीट वाढवते हि छोकरी
नखर्‍याची पोर माझ्या काळजावर उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी

माझ्या प्रेमान खोट पणा नाय गो
माझ्या प्रेमान खोट पणा नाय गो
माझे काळजाचा तुकडा तू हाय गो
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय

माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय

फिलिंग माझ्या मनान हाय
सांगू कस मी तुला गो बाय
माझ्या नजरेने जाणून घे
या प्रेमाला

तू माझे दिलान सजशील काय
प्रपोज accept करशील काय
माझ सरनेम हा लावशील काय
तुझ्या नावाला

तेरे पिछे हुआ मे सायको
तेरे पिछे हुआ मे सायको
तुझा हिरो मी हाय फाय गो
माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय

माझी बाय गो माझी बाय गो
सांग लगीन तू करशील काय
माझी बाय गो माझी बाय गो
तुला नवरी मी करनार हाय

माझ्या राजा र तळमळ ही
तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय र समजायची
माझी धडधड काळजाची

माझ्या राजा र तळमळ ही
तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय र समजायची
माझी धडधड काळजाची

बन Husband तू र माझ
तुझा काळीज मी चोरनार हाय
सोड सारे हे बहाणे
मला मिठीत घेशील काय
मला मिठीत घेशील काय

तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
औंदा लगीन तू करशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
माझा नवरा तू होशील काय

तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
औंदा लगीन तू करशील काय
तुझी बाय मी तुझी प्रिंसेस
माझा नवरा तू होशील काय

mazi bai go

माझी बाय गो | mazi bai go

हे पण वाचा :-

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्हीं माझी बाय गो माझी बाय गो (mazi bai go) या गाण्याची लियरिक्स दिले आहेत आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी टेक डायरी ला Visit करा .

Leave a Comment

WhatsApp Group Join Now