MNS NONDANI | मनसे सभासद नोंदणी

MNS SABHASAD NONDANI | MNS NONDANI.IN | 2021 मनसे सभासद नोंदणी कशी करावी | मनसेची सदस्य नोंदणी

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाची (MNS NONDANI / Maharashtra Navnirman Sena) सदस्य नोंदणी अभियानाला आज दिनांक १४-०३-२०२१ पासून सुरुवात झाली आहे. या नोंदणी विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लीक करा .

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सदस्य नोंदणीच्या अभियानाला आजपासून १४-०३-२०२१ पासून सुरुवात झाली आहे. आणि हे मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या व याच्या परिवाराच्या उपस्थितीत हा नोंदणीचा अभियानाचा शुभारंभ हा संपन्न झाला. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान घेतले जात आहे. या ठिकाणी नोंदणीसाठी बारकोड स्कैनर (barcode scanner) हि नवीन पद्धत अवलम्बली आहे त्या पद्धतीचा वापर करून राज ठाकरे यांनी देखील बारकोड स्कैनरचा वापर करुन मनसे सदस्यत्वाची नोंदणी हि केली गेली . या प्रसंगी राज ठाकरे त्याच्या पत्नीसह शर्मिला ठाकरे, आणि मुलगा अमित ठाकरे हे देखीलया कार्यक्रम्स उपस्थित होते. त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई इ. यांनीदेखील कार्यक्रमाला हजेरी लावली.

MNS NONDANI करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुमचे नाव मोबाईल नंबर टाकून आपले रजिस्ट्रेशन हे पूर्ण करा.

MNS NONDANI
mnsnondani. in

नोंदणीसाठी पुढे जा : link

link : https://mnsnondani.in/ma.html

हे पण वाचा : किमान वेतन कायदा २०२१

मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की MNS NONDANI मनसे सभासद नोंदणी याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी टेक डायरी ला Visit करा .

3 thoughts on “MNS NONDANI | मनसे सभासद नोंदणी”

Leave a Comment

%d bloggers like this: