New Year Offer Honda SP 125 ची 2,868 रुपयांच्या ऑफरने बाजारात एकच खळबळ उडवून दिली आहे; जाणून घ्या.

New Year Offer Honda SP 125 ची ऑफरने बाजारात एकच खळबळ

WhatsApp Group Join Now

Table of Contents

Honda SP 125 New Year Offer : या नवीन वर्षाच्या निमित्ताने होंडा कंपनी आपल्या सर्व बाइक्सवर बेस्ट EMI प्लॅन आणि ऑफर्स देत आहे, ज्या मध्ये त्यांना 10% पर्यंत डिस्काउंट देखील दिला जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे होंडा SP 125 हे सर्वोत्कृष्ट EMI Plan आहे. जेणे करून कमी डाऊन पेमेंट मध्ये ही बाईक तुम्ही तुमच्या घरी सहज नेऊ शकता. होंडा शाईन 125 बद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.

Honda SP 125 On Road price in India
Honda SP 125 On Road price in India

Honda SP 125 On road price

जर तुम्हाला या हॅप्पी न्यू इयरच्या निमित्ताने ही बाईक खरेदी करायची असेल तर या बाईक ची किंमत रोड दिल्लीमध्ये 1,00,521 रुपये आहे. आणि या नव्या वर्षानिमित्त कंपनीने त्याच्या किंमतीत कपात केली असून आणि आता ऑन रोड प्राइस नुसार त्याची किंमत 94,5300 रुपये आहे. ही बाईक 124 सीसी या सेगमेंट मधील एक उत्तम बाईक हि मानली जात आहे. आणि सर्वाधिक मायलेज देणारी बाईक म्हणूनही हिला ओळखले जाते.

Honda SP 125 EMI plan

Honda sp 125 च्या EMI प्लान बद्दल बोलायचे झाले तर याची किंमत 1,00,521 रुपये आहे. जर तुमच्या कडे ही बाईक खरेदी करण्यासाठी तेवढे पैसे नसतील तर 10,000 रुपये डाउन पेमेंट करून तुम्ही पुढील 3 वर्षांसाठी 9.7% च्या व्याजदराने दरमहा 2,868 रुपयांच्या हप्त्या वर सहज घरी नेऊ शकता. आणि या मध्ये एकूण बँक कर्जाची रक्कम 89,274 रुपये असेल.

कृपया हे लक्षात घ्या की ही योजना आपल्या ग्रामीण व शहर आणि राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात. अधिक माहितीसाठी, आपल्या जवळच्या डीलरशी संपर्क साधा.

Honda SP 125

Honda SP 125 Engine 

या होंडा SP 125 बाईक मध्ये टँकखाली 123 सीसीचे 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड SI इंजिन देण्यात आले आहे. जे या मोटार सायकलला 10.9 Nm @ 6000 rpm चा टॉर्क पीक पॉवर देते. आणि त्यासोबतच हे इंजिन bS6 च्या पॉवर सोबत येते. या मुळेच त्याला इतकी उत्तम कामगिरी मिळते. आणि या बाईकचा टॉप स्पीड कंपनीने 106 किलोमीटर प्रति तास जाहीर केला आहे.

Honda SP 125 Engine 
Honda SP 125 Engine 

Honda SP 125 Feature list

होंडा एसपी 125 बाईक ची वैशिष्ट्ये पाहिली तर यात एनालॉग स्पीडोमीटर, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, वेळ पाहण्यासाठी घड्याळ, with ACG सायलेंट स्टार्ट, इको इंडिकेटर, 5 गिअर बॉक्स, टेल लाइट, एलईडी हेडलाइट, ड्युअल असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Honda SP 125 Feature
Honda SP 125 Feature
CategoryFeatures
PerformanceSilent Start with ACG, Gear Position Indicator, Eco Indicator
Instrument ConsoleClock, Digital Speedometer, Digital Fuel Gauge, Digital Odometer
Safety and ConvenienceCombi Brake System, Service Due Indicator, Pass Switch, Engine Kill Switch
Additional FeaturesSingle Seat, Body Graphics
Information DisplayAverage Fuel Economy Indicator, Distance to Empty Indicator
Passenger ComfortPassenger Footrest
Honda SP 125 Feature list

Honda SP 125 Mileage

होंडा SP च्या मायलेज बद्दल बोलायचे झाले तर यात 11.2 लीटर टँक देण्यात आला आहे, जो या बाइकला 1 लिटर प्रति 65 किलोमीटरचे मायलेज देतो.

Honda SP 125 Suspension and brake

होंडा एसपी 125 चे सस्पेंशन आणि ब्रेकिंग फंक्शन करण्यासाठी फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आणि मागील बाजूस हायड्रोलिक टाइप सस्पेंशनचा वापर करण्यात आला आहे. या शिवाय ब्रेकिंग फंक्शन करण्यासाठी फ्रंटला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

हे दोन प्रकारांत येते:

होंडा एसपी 125 ड्रम

होंडा एसपी 125 डिस्क

दोन्ही प्रकारांमधील फरकाचे मुख्य बिंदू अनुक्रमे मिश्र धातू चाकांसह ड्रम आणि डिस्क ब्रेक आहेत. Honda SP 125 मध्ये स्लीक क्रोम मफलर देण्यात आला आहे जो त्याच्या स्पोर्टी लुकला अधिक चकाचक बनवतो. यात अत्याधुनिक डिजिटल मीटर आहे जे रिअल-टाइम इंधन कार्यक्षमता, सरासरी इंधन कार्यक्षमता, रिकामे अंतर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि इको-इंडिकेटर दर्शवते.

यात इंजिन कट-ऑफसह साइड-स्टँड इंडिकेटर देखील आहे, जे स्टँड खाली असताना त्यांना कळवून रायडरची सुरक्षा वाढवते. याव्यतिरिक्त, होंडा एसपी 125 प्रीमियम ट्यूबलेस टायर सह सुसज्ज आहे जे पंक्चर झाल्यास त्वरित अपस्फीतीची शक्यता कमी करते. इक्विलायझर सह कॉम्बी-ब्रेक सिस्टम ब्रेकिंग अंतर कमी करते, ज्या मुळे आपण पूर्ण खात्रीने प्रवास करू शकता.

आपण OTO वर SP 125 – Drum CBS BS VI साठी कर्जासाठी अर्ज करू शकता आणि केवळ 30 मिनिटांत मंजुरी मिळवू शकता. SP 125 साठी Down payment and EMI 15502/- रुपये आणि 3336/- रुपयांपासून सुरू होते.

Honda SP 125 Rivals

Honda SP 125 भारतीय बाजार पेठेत Bajaj Pulsar 125 आणि Kawasaki W175 सारख्या बाइकला टक्कर देते.

होंडा एसपी 125

हे पण वाचा :

Leave a Comment

WhatsApp Group Join Now