Online PF Withdrawal | ऑनलाईन PF कसा काढावा? | ऑनलाइन पीएफ पैसे कसे काढायचे ते जाणून घ्या.

Online PF Withdrawal | ऑनलाईन PF कसा काढावा? | ऑनलाइन पीएफ पैसे कसे काढायचे ते जाणून घ्या. | how to pf withdrawal online

WhatsApp Group Join Now

Table of Contents

पी. एफ (PF Online Withdrawal / pf withdrawal online) ऑनलाईन कारण्यासाठी आधार लिंक असणे अत्यंत महत्वाचे आहे, ऑनलाईन ईपीएफ हस्तांतरणाची सुविधा वर्ष 2014 पासून सुरू झाली आहे.

ऑनलाईन PF कसा काढावा?

आजच्या वाढत्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट डिजिटल पद्धतीने केली जात आहे. आणि या प्रक्रियेमुळे वेळही वाचतो. जेव्हापासून (Employees Provident Fund Organization) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफचे (Online PF Withdrawal) पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज अनिवार्य केले आहेत. तेव्हा पासून ते बरेच सोपे झाले आहे. पूर्वी पीएफचे पैसे काढण्यासाठी बराच वेळ लागत असे. आता ते अगदी सोपे झाले आहे. ऑनलाईन ईपीएफ हस्तांतरणाची सुविधा वर्ष 2014 पासून सुरू झाली आहे.

काही विशिष्ट परिस्थितीत EPFO ​​ची संपूर्ण रक्कम काढता येते. जसे की जर तुम्ही दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल तर तुम्ही पैसे काढू शकता. या शिवाय, नोकरी बदलताना तुम्ही पूर्ण पैसे काढू शकता. जर एखादा ग्राहक महिनाभर बेरोजगार असेल तर तो त्याच्या 75 टक्के पीएफ (Online PF Withdrawal) काढू शकतो. त्याच बरोबर घर बांधण्यासाठी, शिक्षणासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी, लग्नासाठी 50 टक्के पीएफ काढता येतो.

पीएफ काढण्यासाठी ग्राहकाकडे यूएएन (UAN) क्रमांक असणे आवश्यक आहे. हा नंबर तुम्हाला कंपनीने दिला आहे/देत असते.

ऑनलाइन पीएफ काढण्याची प्रक्रिया | Online PF Withdrawal | how to pf withdrawal online | पीएफ ऑनलाइन क्लेम

ईपीएफओ वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या नंतर तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर ते पुन्हा व्युत्पन्न केले जाऊ शकते. यासाठी तुमच्या UAN खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पुन्हा OTP जनरेट होईल.

आता तुम्हाला केवायसीचे KYC सर्व तपशील तपासावे लागतील. येथे तुम्हाला तुमचा UAN क्रमांक आधार कार्डाशी जोडलेला आहे की नाही हे तपासावे लागेल. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेची संपूर्ण माहिती तपासा.

UAN डॅश बोर्ड वर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन सेवांचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक ड्रॉप मेनू उघडेल. यामध्ये क्लेमचा (Claim) पर्याय दाखवला जाईल. त्यावर क्लिक करा. आपला दावा फॉर्म सबमिट करण्यासाठी, ऑनलाइन (Proceed For Online Claim) दाव्यासाठी पुढे जा वर क्लिक करा.

PF कधी जमा होईल?

मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की, Online PF Withdrawal | ऑनलाइन पीएफ पैसे कसे काढायचे ते जाणून घ्या. याबद्दल सुपर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी टेक डायरी ला Visit करा.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now