Indian oil petrol pump dealership cost साठी किती गुंतवणूक करावी लागेल? | petrol pump dealership
Petrol Pump Business फायदेशीर तर आहेच परंतु त्या पूर्वी तुम्हाला त्या आगोदर भरपूर पैसे हे गुंतवावे लागतील. Media Report नुसार, जर एखाद्याला गावात पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्याला कमीत कमी 15 लाख रुपये तरी गुंतवावे लागतील.आणी शहरी भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी किमान 30 ते 35 लाख रुपये तर गुंतवावे लागतील.
किती जमीन आवश्यक आहे? हे पण जाणून घ्या… | How much land is required? Know this also…
पेट्रोल पंप उघडण्यासाठी हि बरीच जागा लागते. जर अर्जदाराकडे जमीन उपलब्ध असेल तर ते चांगले आहे अन्यथा त्याला दीर्घ कालावधीसाठी जमीन ही भाडेतत्त्वावर घ्यावी लागेल. पेट्रोल पंप उघडण्यासाठी सुमारे कमीत कमी 800-1200 चौरस मीटर जागा असणे हे बंधनकारक आहे.
Also Read : Jharkhand Petrol Subsidy; पेट्रोल सब्सिडी