How to Open Petrol Pump; पेट्रोल पंप कसा उघडायचा? परवान्याची किंमत किती असेल? किती जमीन आवश्यक आहे?

How to Open Petrol Pump; पेट्रोल पंप कसा उघडायचा? परवान्याची किंमत किती असेल? किती जमीन आवश्यक आहे?

WhatsApp Group Join Now

Table of Contents

Petrol Pump आज देशात पेट्रोल आणि डिझेलची मागणी सातत्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेल शिवाय या युगाची कल्पना करणे फार कठीण आहे. एखाद्या शहरातील Petrol Pump युनियनने एक दिवसही इंधन विक्री बंद केली. तर त्या शहराचा वेग मंदावतो नाहीतर बंद हि होतो. वाहतुकीची साधने बंद झाल्याने सर्व सामान्यांचे जनजीवन हे अगदी विस्कळीत झाले आहे. त्या मुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी हि जास्त होत आहे.

किती गुंतवणूक करावी लागेल, किती जमीन लागेल? हे पण जाणून घ्या…

How to Open Petrol Pump; पेट्रोल पंप कसा उघडायचा? परवान्याची किंमत किती असेल? किती जमीन आवश्यक आहे?

Petrol Pump साठी किती गुंतवणूक करावी लागेल?

जगभरात Petrol Pump Business हा सर्वात फायदेशीर व्यवसाय आज मानला जातो आहे. आज पेट्रोलियम कंपन्या आर्थिक फायदा देऊन पेट्रोल पपं सुरू ठेवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पेट्रोल पंप उघडत आहेत. या साठी कंपन्या अगदी सहजतेने नियमाचे पालन करून परवाने देतात.

पेट्रोल पंप कोण उघडू शकतो? । Who can open a petrol pump?

उघडण्यासाठी, BPCL, HPCL, IOCl, Reliance, Essar Oil या सारख्या देशातील सार्वजनिक आणि खाजगी तेल कंपन्या कडून परवाने जारी केले जातात. 21 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पेट्रोल पंप उघडू शकतो. जर कोणी शहरी भागात पेट्रोल पंप उघडत असेल तर तो 12 वी उत्तीर्ण असणे हे बंधनकारक आहे, तर ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी तो वक्ती 10 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

पेट्रोल पंप कसे वाटप केले जातात?

कोणत्याही ठिकाणी रिटेल आउटलेट सुरू करण्यापूर्वी, पेट्रोलियम कंपन्या त्यांच्या फील्ड टीमच्या संशोधनाच्या आधारे हे ठरवतात. जर ते स्थान व्यवसायासाठी योग्य आढळले तरच ते कंपनीच्या विपणन योजनेत समाविष्ट केले जाते.

विशेष म्हणजे यानंतर वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले जातात. या संदर्भात डीलर्सच्या निवडीसाठी मार्गदर्शक तत्त्वे www.ioc.com वर उपलब्ध असतील.

How to Open Petrol Pump: पेट्रोल पंप कसा उघडायचा? परवान्याची किंमत किती असेल? किती जमीन आवश्यक आहे?

Also Read : PM Awas Yojana New List: ग्रामपंचायत गृहनिर्माण योजना मंजुरी यादी 2023-24

 

Leave a Comment

WhatsApp Group Join Now