How to Get loan From Phonepay in Marathi | फोन पे वरून लोन कसे प्राप्त करायचे? | घरबसल्या फोन पे वरून लोन मिळवा 1 लाख रुपयांपर्यंत
मित्रांनो आजकाल आपल्याला प्रत्येकालाच पैशांची नितांत आवश्यकता असते, म्हणुन आपण अडी-अडचणीत पैशांसाठी बँकेकडुन PhonePay Loan घेत असतो आपल्यातील काही जण अधिकतम एखाद्या Mobile App वरून देखील कर्जासाठी अँप्लाय करत असतात.
कारण आज मार्केट मध्ये अशा भरपुर लोन कंपन्या आहेत ज्या आपल्या Loan App द्वारे गरजु लोकांना लोन उपलब्ध करून देण्यासाठी आपणास लोन देण्यास तयार असतात, मागील एका लेखात आपण पर्सनल लोन म्हणजे काय ? व लोन कसे मिळवायचे हे जाणुन घेतले होते.
आज आपण Phone Pay ह्या App वरून Online Loan साठी Apply कसा करायचा तसेच इथून लोन कसे मिळवायचे? हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
फोन पे काय आहे? | what is phonepay in Marathi
Phone Pay हे एक Android Mobile App आहे. ज्याचा वापर आपण Online पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी Digital Payment करण्यासाठी करत असतो. यादवारे आपण आँनलाईन पैसे रिसिव्ह तसेच दुसरयाच्या खात्यावर ट्रान्सफर देखील करू शकतो.
Phonepay App चे फायदे कोणकोणते आहेत? | Benefits of phonepay app in Marathi
फोन पे ह्या अँपदवारे आपण आँनलाईन शाँपिंग खरेदी करू शकतो, एखादे bill Payment करू शकतो. मोबाईल तसेच TV चा रिचार्ज देखील करू शकतो, आँनलाईन तिकिटची बुकिंग देखील करू शकतो.
Also Read : 10 प्रोटीन युक्त आहार, जे तुम्ही दररोज खाऊ शकता | Protein Rich Food In Marathi
फोन पे मधील रिफरल अँण्ड अर्न प्रोग्रँमचा फायदा घेत फोन पे दवारे पैसे देखील आज आपण घरबसल्या कमवू शकतो. वेग वेगळया ठिकाणी म्युच्अल फंड दवारे पैशांची गुंतवणुक करू शकतो.
याचव्यतीरीक्त आज फोन पे च्या माध्यमातुन आपण विविध फायनान्स कंपनीकडुन झटक्यात लोन देखील प्राप्त करू शकतो. ह्या अँपचा एक करोड पेक्षा अधिक लोक आज वापर करत आहेत. ह्या अँपची एकुण रेटिंग 4.5 इतकी आहे.
फोन पे वरून आपण डायरेक्ट लोन साठी अँप्लाय करू शकतो का? | PhonePay Direct Loan Apply ?
फोन पे वरून आपण डायरेक्ट लोनसाठी अँप्लाय करू शकत नाही, कारण फोन पे मध्ये फक्त रिपेमेंटचे आँप्शन दिले आहे जे आपण तेव्हाच वापरू शकतो जेव्हा आपण याआधी फोन पे वरून एखादे लोन घेतलेले असेल.
आणि त्याचे ई एम आय आपण दर हप्त्याला भरत आहे, पण आपण जर काही लोनच घेतले नाहीये रीपेमेंटचा प्रश्नच येतच नाही.
फोन पे अँप द्वारे लोन कसे प्राप्त करायचे? | How to get loan through phone pay app?
मित्रांनो आज आपण फोन पे अँपदवारे पैशांची देवाण घेवाण करण्यासोबत ह्या अँपचा साहाय्याने कर्ज देखील प्राप्त करू शकतो.
ह्यासाठी आपणास सर्वप्रथम आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड केलेली फोन पे अँप ओपन करावी लागेल. जर आपण फोन App Download केलेली नसेल तर Google Play Store वर जाऊन आपण ती डाउनलोड करून घ्यावी. या नंतर आपला मोबाइल नंबर इंटर करून फोन पे वर आपले रेजिस्ट्रेशन करून घ्यायचे.
मग यानंतर आपले बँक अकाऊंट फोन पे सोबत लिंक करून घ्यायचे. याने आपण फोन पे वरून ट्रान्सझँक्शन करायला त्याचा वापर करायला सक्षम पात्र होऊन जातो.
या नंतर आपल्याला अजुन एक अँप आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड करून घ्यावी लागेल जिचे नाव फ्लीपकार्ट आहे ही एक Online Shopping आहे जिथून आपण Online कुठल्याही वस्तुची Shopping करू शकतो. यानंतर आपण आपल्या मोबाइल नंबर वरून Flipkart ह्या अँपवर देखील आपले रेजिस्ट्रेशन करून घ्यायचे.
मग फ्लीप कार्टवर रेजिस्ट्रेशन करून झाले की त्याच्या होम पेजच्या बाँटमला एक रूपयाचे चिन्ह असलेले आयकाँन दिसेल त्यावर एकदा क्लीक करायचे.
इथे Click करून झाले की आपण पे लँटर ह्या Option वर जातो. मग इथे पुढे आपणास अँक्टिव्ह नाऊ हे Select Option करावे लागेल. अणि त्यावर Click करावे लागेल.
यानंतर आपणास आपली सर्व बँकेची डिटेल भरावी लागेल Account Number IFC Code नाव Address इत्यादी. ही सर्व माहीती भरल्यावर आपल्या Profile नुसार आपणास Loan ची रक्कम देण्याची Offer मिळत असते.
आता यानंतर आपण आपल्या PhonePay App वर पुन्हा यायचे आहे.अणि त्यात दिलेल्या My Money Option वर Click करायचे आहे.
यानंतर आपण आपले लोनचे अमाऊंट आपल्या PhonePay वर देखील रिसिव्ह करू शकतो.फक्त यासाठी आपण Loan च्या Eligibility Criteria मध्ये फिट बसणे गरजेचे आहे.
Also Read : वैयक्तिक कर्ज म्हणजे काय? | what is personal loan in Marathi
फोन पे वरून लोन घेण्यासाठी काय पात्रता योग्यता आवश्यक आहे? | What are the Eligibility Criteria for phone Pay Instant Loan?
- आपले वय किमान 18 अणि कमाल 60 असायला हवे.
- आपण भारताचे मुख्य रहिवासी नागरिक असणे गरजेचे आहे.
- आपल्याकडे इन्कमचे कुठलेही एक साधन असायला हवे एखादी नोकरी व्यवसाय उद्योग व्यवसाय इत्यादी.
- आपला बँकेचा सिव्हील स्कोअर किमान 700 असायला हवा.
- आपल्यावर कुठलेही जुने लोन नसावे.
फोन पे वरून लोन घेण्यासाठी आपणास कोण-कोणत्या महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते? | What important documents do you need to get a loan from PhonePay?
फोन पे वरून लोन घेण्यासाठी आपणास पुढील काही महत्वाचे कागदपत्र लागत असतात :-
- आधार कार्ड
- पँन कार्ड
- इन्कम प्रुफ
- बँक स्टेटमेंट,बँक डिटेल
- भारताचे रहिवासी असल्याचे प्रमाण
फोन पे वरून लोन घेण्याचे फायदे | Advantages of loan from PhonePay
- फोन पे वरून आपणास Digital Loan प्राप्त होत असते यासाठी आपणास कुठल्याही बँकेत जाण्याची धावपळ करण्याची अजिबात आवश्यकता नसते.
- आपण जर फक्त 45 दिवसांसाठी लोन घेतले तर आपल्याला व्याज भरायची आवश्यकता नसते, ज्यांना थोडया दिवसांसाठी फक्त लोन हवे असेल ते याचा लाभ घेऊ शकतात. उदा. स्टुडंट वगैरे..
- फोन पे हे एक Trusted Application आहे जे आज करोडो लोक Use करीत आहे.
- मोजकेच आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे इथे लोन घेण्यासाठी आपणास लागत असतात
फोन पे अँपद्वारे आपण किती लोन घेऊ शकतो? | How much loan can we take through phone pay app?
फोन पे अँप द्वारे आपण किमान पाच हजार आणि कमाल 75 हजार इतके लोन प्राप्त करू शकतो. पण आपले प्रोफाईल नुसार आपल्याला किती लोन मिळु शकते हे ठरत असते.
फोन पे वरून 45 दिवसांसाठी लोन घेतल्यावर किती व्याजदर आकारले जाते? जर आपण फोन पे वरून 45 दिवसांच्या कालावधीकरीता लोन घेतले तर आपल्याला कुठलेही व्याज द्यावा लागत नसते.
पण समजा आपण त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी लोन घेतलेले असेल तर आपल्या घेतलेल्या लोनच्या रक्कम नुसार आपणास किती व्याजदर आकारले जाईल हे ठरविले जात असते.
Q. फोन पे वरून आपण जास्तीत-जास्त किती दिवसांच्या कालावधी करीता लोन घेऊ शकतो?
Ans :- फोन पे वरून आपल्याला तीन ते सहा महिने इतक्या कालावधीसाठी लोन प्राप्त होत असते.
Q. फोन पे चा इंस्टेंट लोन इंटरेस्ट रेट काय आहे?
Ans :- फोन पे मध्ये 45 हजारापर्यतचे इंस्टंट लोन घेण्यासाठी आपणास 0.34 इतके व्याज द्यावा लागत असते.
Q. घेतलेल्या लोनची रक्कम भरायला उशीर केल्यास काय होते?
Ans :- आपण जर दिलेल्या कालावधीत घेतलेले कर्ज फेडले नही तर आपणास दंड देखील आकारले जाऊ शकते.
Also Read: –
- Company Registration Guide in Marathi
- Basic Salary Gross Salary Net Salary म्हणजे काय?
- महाराष्ट्र किमान वेतन 21-22
tags – loan pay application, loan application online, loan payment online, loan payment calculator, phonepe loan online, phone pe loan interest rate,
1 thought on “घरबसल्या PhonePay वरून लोन मिळवा 1 लाख रुपयांपर्यंत: How to get loan from PhonePay in Marathi”