Difference between primary memory and secondary memory in Marathi | प्रायमरी मेमरी अणि सेकंडरी मेमरी मधील फरक

Difference Between Primary Memory and Secondary Memory In Marathi | प्रायमरी मेमरी अणि सेकंडरी मेमरी मधील फरक

मेमरी म्हणजे काय?

WhatsApp Group Join Now

Memory हे एक साधन असते तसेच सोयीची जागा असते आपण आपल्या संगणकातील डेटाला स्टोअर करून ठेवत असतो, मेमरी मेमरी अणि Secondary Memory साम्य Primary Memory and Secondary Memory या कम्प्यूटरच्या मेमरी आहेत.

प्राथमिक मेमरी – Primary Memory ( Primary Memory and Secondary Memory)

  • प्रायमरी मेमरीलाच आपण मेन म्हणजेच मुख्य मेमरी असे देखील म्हणत असतो.
  • प्रायमरी मेमरी ही कंप्यूटरची टेंपररी म्हणजे तात्पुरत्या स्वरुपाची मेमरी असते, यात आपण तोपर्यतच काम करू शकतो जोपर्यत आपला कंप्यूटर आँन राहील, Computer वर काम करत असताना आपला कंप्यूटर अचानक off  झाला तर आपण जे work कंप्यूटर वर करीत असतो ते सर्व डिलीट होऊन जात असते.
  • Primary Memory चा मुख्य फायदा हा असतो की यात अँक्सेस टाईम खुप फास्ट अणि अधिक असतो. म्हणजे ही Secondary Memory पेक्षा अधिक वेगाने काम करते.
  • प्रायमरी मेमरी आकाराने सेकंदरी पेक्षा लहान असते.
  • प्रायमरी मेमरी सीपीयु सोबत डायरेक्टली संवाद साधत असते.
  • Computer System मध्ये कुठलेही वर्क करण्यासाठी Computer Run करण्यासाठी आपणास Primary Memory ची आवश्यकता भासत असते. कारण ही Memory CPU शी डायरेक्टली संवाद साधू शकते.
  • Primary Memory ही Secondary Memory पेक्षा खुप महाग असते. कारण ह्या मेमरीचा स्पीड सेकंडरी मेमरी पेक्षा अधिक असतो. ही मेमरी कंप्यूटरची मुख्य मेमरी असते जिच्याविना आपण कंप्यूटर वर कुठलेही वर्क करू शकत नाही.
  • ही मेमरी वोलाटाइल (volatile) म्हणजे अस्थिर (Unstable) तात्पुरता मेमरी असते.
  • प्रायमरी मेमरी मध्ये रोम, रँम इत्यादी मेमरींचा समावेश होत असतो.
  • ही मेमरी आपल्या कंप्यूटरची आतील म्हणजेच इंटरनल मेमरी असते.
  • यात स्टोरेज कॅपॅसिटी (Storage Capacity) देखील मर्यादित असते.
Difference between primary memory and secondary memory in Marathi
Difference between primary memory and secondary memory in Marathi | प्रायमरी मेमरी अणि सेकंडरी मेमरी मधील फरक

Also read : कोणता व्यवसाय सुरु करावा ? | How to Start Business | How to start a business in Marathi

दुय्यम मेमरी – Secondary memory ( Primary Memory and Secondary Memory)

  • Secondary Memory लाच आपण आँक्झीलरी मेमरी (Auxiliary Memory) असे देखील म्हणत असतात.
  • सेकंडरी मेमरी ही आपल्या Computer ची परमानंट म्हणजेच कायमस्वरुपी Memory असते, यात आपण कुठलाही Data एकदा Save जर केला तर तो कधीच डिलीट होत नसतो, भलेही मग काम करत असताना आपला कंप्यूटर अचानक Off झाला तरी देखील.
  • सेकंडरी मेमरीमध्ये अँक्सेस करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कारण याचा अँक्सेस टाईम प्रायमरी पेक्षा स्लो असतो, म्हणजेच ही मेमरी प्रायमरी मेमपेक्षा हळुवार पणे काम करते, कारण ह्या मेमरीची साईज खुप मोठी असते.
  • सेकंडरी मेमरी ही सीपीयु सोबत डायरेक्टली संवाद साधु शकत नसते. यात डेटाला प्राप्त करण्यासाठी प्रायमरी मेमरीची आवश्यकता असते.
  • सेकंडरी मेमरी ही मेन प्रायमरी मेमरी पेक्षा कमी खर्चिक असते, कारण ह्या मेमरीचा वेग प्रायमरी पेक्षा कमी असतो,  तसेच ह्या मेमरीला कुठलेही कार्य करण्यासाठी प्रायमरी मेमरीची आवश्यकता भासत असते. ही मेमरी फक्त सेकंडरी डेटाला स्टोअर करण्याचे काम करते.
  • ही मेमरी नाँन वोलाटाइल म्हणजेच स्थिर कायमस्वरूपी स्वरूपाची असते.
  • सेकंडरी मेमरी मध्ये हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लाँपी डिस्क ड्राईव्ह, डिव्हीडी तसेच पेन ड्राईव्ह इत्यादींचा समावेश होत असतो.
  • ही मेमरी आपल्या कंप्यूटरची बाहेरील म्हणजेच एक्सटरनल मेमरी असते.
  • सेकंडरी मेमरी मध्ये भरपुर स्टोरेज कॅपॅसिटी असते.
  • सेंकडरी मेमरीविना आपण कंप्यूटर रन करू शकतो. यात फक्त डेटा सेव्ह करायला सेकंडरी मेमरीची गरज असते. पण प्रायमरी मेमरी शिवाय आपण कंप्यूटर रन करू शकत नही.

Also read : महाराष्ट्र किमान वेतन 21-22 | Minimum Wages in Maharashtra January 21-22

तर मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की Difference between primary memory and secondary memory in Marathi | प्रायमरी मेमरी अणि सेकंडरी मेमरी मधील फरक या बद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला यात काही प्रश्न असतील आणि शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती  Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी टेक डायरी ला Visit करा

1 thought on “Difference between primary memory and secondary memory in Marathi | प्रायमरी मेमरी अणि सेकंडरी मेमरी मधील फरक”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now