RBI Minimum Balance Rule; RBI च्या नियमात बदल… Balance नवा नियम केला जाहीर ?

RBI BANK FOR Minimum Balance Rule | येत्या 1 ऑक्टोबर पासून फक्त… एवढीच रक्कम बचत खात्यात… | RBI Minimum balance rule

WhatsApp Group Join Now

Table of Contents

RBI Minimum balance rule : भारत देशातील जवळपास सर्वच बँकांमध्ये आज ग्राहकांना किमान शिल्लक राखणे हे सर्वच प्रकारच्या अकाउंटला बंधनकारक करण्यात आले आहे. जर ते न ठेवल्यास बँकेकडून दंडही मोट्या प्रमाणात आकारला जातो आहे. मागील पाच वर्षांच्या आव्हलनुसार, बँकेने दंड सरुपात सुमारे 21,000 कोटी रुपये हे आतापर्यत कमावले असे दिसून आले आहे.

बँक खात्यातील शिल्लकही ठरवलेली किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यास अनेक बँका ह्या दंड आकारतात, ऑगस्ट, २०२३ महिन्यात वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात असे सांगितले होते की, सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका आणि खासगी क्षेत्रातील मुख्य पाच बँकांनी फक्त किमान रक्कम शिल्लक खात्यात नसल्याने दंड आकारून सुमारे 21 हजार कोटी रुपये कमावले आहेत. 

RBI Minimum balance rule | 1 ऑक्टोबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात येणार 

येथे पहा किती रक्कम बँक खात्यात ठेवू शकता ? | RBI Minimum Balance Rule

वेगवेगळ्या बँकां हे शुल्क 400 ते 500 रुपयांच्या जवळपास आकारतात, जर तुम्ही कधी तुमच्या बँक खात्यांमधून सर्वच पैसे काढले आणि बँकला दंड आकारन्यासाठी तुमची शिल्लक ऋणात्मक होईल. म्हणजे तुमचे बँक खाते हे वजा होऊ शकते, याबद्दल तुम्हला माहिती आहे का ? आम्हाला त्याबद्दल माहिती द्या.

रिझर्व्ह बँकेने काय नवीन सूचना दिल्या आहेत ? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI Bank Of India) नियमानुसार, बँक खातात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंडामुळे कोणत्याही खात्यातील शिल्लक ऋणात्मक (कमी/वजा होणार नाही ) होणार नाही याची सर्व बँकांनी काळजी घेणे हे अती आवश्यक आहे. RBI BANK FOR Minimum balance rule.  

तसेच, याचा अर्थ असा नाही की ग्राहकाने किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड भरावाच लागणार नाही असा होत नाही. आता पुन्हा तोच प्रश्न पडतो की दंड ठोठावला तर किमान शिल्लक ऋणात्मक होईल का ?

■ ग्राहकांना बँका बदल माहिती देणे महत्त्वाचे का ? | RBI Minimum Balance Rule

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 नोव्हेंबर 2014 रोजी एक परिपत्रक जारी केले, त्यात नमूद केले की विविध अडचणी आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे अनेक बँका शुल्क आकारू शकत नाहीत.

बँकांनी त्यांच्या ग्राहकांना त्यांची खाती किमान शिल्लक पेक्षा कमी झाल्यावर लगेच कळवावी. अशा परिस्थितीत, त्यांच्या ग्राहकांना शुल्कासंबंधित माहिती प्रदान करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण ते त्यांना त्वरित आवश्यक कारवाई करण्यास मदत करू शकते.

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार, अशा खात्यांच्या बाबतीत, बँका त्यांना प्रदान केलेल्या सुविधांवर निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत दंड आकारतील. याव्यतिरिक्त, बँका अशा खात्यांचे मूलभूत बचत खात्यांमध्ये रूपांतर करतील. जेव्हा ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक किमान शिल्लक आवश्यकतेपेक्षा कमी होते, तेव्हा रक्कम नियमितपणे बचतीमध्ये हस्तांतरित केली जाईल.

■ बँका दंड कसा आकार घेतात? | RBI Minimum Balance Rule

जर एखाद्या खात्यात किमान शिल्लक आवश्यकतेपेक्षा कमी असेल तर ते डेबिट खाते मानले जाते. मात्र, जेव्हा एखादा ग्राहक अशा खात्यात पैसे जमा करतो तेव्हा दंडाची रक्कम आधी कापली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने किमान शिल्लक ठेवली नाही आणि 1,000 रुपये दंड लागू केला गेला आणि ग्राहकाने 5,000 रुपये खात्यात जमा केले, तर सुरुवातीचे 1,000 रुपये कापले जातील आणि ग्राहकाकडे 4,000 रुपये राहतील. 

हे पण वाचा : ट्रक चालकांसाठी आनंदाची बातमी, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Leave a Comment

WhatsApp Group Join Now