Sant Gora Kumbhar | संत गोरा कुंभार यांच्या विषयी माहिती

संत गोरा कुंभार यांच्या विषयी माहिती | Sant Gora Kumbhar

संत गोरा कुंभार ज्याना गोरोबा काका म्हणूनही ओळखले जाते (Sant Gora Kumbhar) हे विट्ठल भक्त आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाशी संबंधित हिंदू संत होते गोरा कुंभार आणि इतर संतांनी अभंगांची शेकडो गाणी लिहिली आणि गायली ( हे शब्द नष्ट होऊ शकत नाहीत). वारकरी संप्रदायाचे मुख्य तत्व म्हणजे दररोज कीर्तन करणे व समाजस योग्य दिशा दावने.

संत गोरोबा काका म्हणून सर्व सामान्य असल्यामुळे ते अधिकच जवळचे वाटतात, एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचं पूर्ण आयुष्य व्यतीत झालं. विठू माऊली प्रती आपला भक्ती-भाव जपत गोरोबा काकांनी आपला संसार परमार्थमय केला.

संत गोरा कुंभार (Sant Gora Kumbhar) हे आपलं नित्य-कर्म करत असतांना देखील विठ्ठल नामस्मरणात तल्लीन असे. संत गोरा कुंभार काम करत असतांना पांडुरंगाचे गुणगान हे सतत त्यांच्या तोंडी आसे. एकदा त्यांची पत्नी पाणी आणायला गेली असतांना त्यांच्या अंगणात रांगणाऱ्या मुलाला ठेऊन गेली.

हे पण वाचा : महर्षी स्वामी दयानंद सरस्वती | Dayananda Saraswati in Marathi

त्या वेळी अंगणात संत गोरा कुंभार मडके बनवण्यासाठी मातीच्या आळ्यात माती तुडवीत होते आणि विठ्लाच्या नामस्मरणात ते इतके तल्लीन झाले होते, की रांगणारे त्याचे बाळ त्यांच्याकडे येत असल्याचे देखील त्यांना भान हे राहिले नाही. बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यात पडले आणि मातीत चेंगरले गेले याची जाणीव देखील त्यांना राहीली नाहीती.

महात्मा गांधी (बापू) वर निबंध | Essay on Mahatma Gandhi

संत गोरा कुंभार (Sant Gora Kumbhar) हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आताचे तेर डोकी म्हणून ओळखले जाणारे तेर (सत्यपुरी)  गावात राहत असे. आताचे तेर म्हणून ओळखले जाते उस्मानाबाद वरून वरुडा मार्गे एकदम जवळच आहे, असे मानले जाते की ते नामदेव यांचे समकालीन होते. ती १२६७ ते १३७१ च्या दरम्यान राहत होती. गावात तिच्या नावावर एक छोटेसे मंदिर बांधले गेले आणि तिचे भक्त पूजेसाठी येतात.

संत गोरा कुंभार यांची समाधी – Sant Gora Kaka Death 

शके 1239 चैत्र महिन्यात कृष्ण त्रयोदशीला (20 एप्रिल 1317) संत गोरा कुंभार तेरणा नदी काटी समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी आहे. त्या ठिकाणी असलेलं त्याचं जुने घर आणि मुल तुडविलेली जागा आज देखील भाविकाना आकर्षित करतात.

हे पण वाचा : महाशिवरात्रीची माहिती 2021 | Mahashivratri 2021

संत गोरा कुंभार याच्यावर पसिद्ध चित्रपट

  • राजा ठाकूर यांनी दिगदर्शित केलेला संत गोरा कुंभार नावाचा मराठी चित्रपट वारकरी लोकांचे मन हरवुनी गेला.
  • संत गोरा कुंभार नावाचे नाटक देखील या मराठी रंगभूमीवर येऊन गेले. या नाटकात प्रसाद सावकार यांनी गोरोबा काकांची उत्कुर्ष्ट भूमिका बजवावी होती. त्याचे लेखन हे अशोकजी परांजपे यांनी पूर्ण केले होते.
  • १९७८ साली भगत गोरा कुंभार नावाचा चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आला होता आणि तोही संत गोरोबा काकां वरती आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश रावल यांनी केले होते.

श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास

मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की संत गोरा कुंभार यांच्या विषयी माहिती | Sant Gora Kumbhar याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू. अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी टेक डायरी ला Visit करा .

टेक डायरी (TechDiary.in) ह्या आमच्या वेब पोर्टल वर आपले मनापासुन स्वागत आहे. हि पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद!

4 thoughts on “Sant Gora Kumbhar | संत गोरा कुंभार यांच्या विषयी माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!