BharatGPT: ChatGPT आता सुट्टी वर, मुकेश अंबानी आणत आहेत BharatGPT! जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now

BharatGPT: आजच्या काळात टेक्नोलॉजीचा खूप विकास झाला आहे आणि त्या मुळे आज आपल्याला जगात अनेक AI म्हणजेच Artificial Intelligence टूल्स पाहायला मिळत आहेत. इंटरनेट वर येणाऱ्या AI Tools च्या मदतीने आपण आपली अनेक कामे एका Click वर करू शकतो.

BharatGPT: ChatGPT आता सुट्टी वर, मुकेश अंबानी आणत आहेत BharatGPT! जाणून घ्या.

जसे आपण इंटरनेटवर ChatGPT AI बद्दल कधी ना कधी ऐकले असेल, ChatGPT ही अशी Artificial Intelligence आहे ज्याला आपण कोणताही प्रश्न विचारू शकता आणि हा AI आपल्याला अवघ्या काही सेकंदात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. या शिवाय ChatGPT वर इतरही अनेक गोष्टी तुम्ही करू शकता.

पण तरीही ChatGPT इतर भाषांमध्ये काम करणे अशा अनेक गोष्टींमध्ये अजूनही खूप मागे आहे. त्यामुळे आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी AI च्या या दुनियेत पाऊल ठेवणार आहेत जेणे करून AI जगासमोर महान गोष्टी आणू शकेल. त्यामुळे मुकेश अंबानी यांची कंपनी Jio लवकरच भारताचे Ai टूल BharatGPT लाँच करणार आहे.

What is BharatGPT? – भारत GPT म्हणजे काय?

BharatGPT: ChatGPT आता सुट्टी वर, मुकेश अंबानी आणत आहेत BharatGPT! जाणून घ्या.
BharatGPT: ChatGPT आता सुट्टी वर, मुकेश अंबानी आणत आहेत BharatGPT! जाणून घ्या.

भारत GPT हे मल्टी लँग्वेज AI मॉडेल आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही भाषेत कोणताही प्रश्न विचारू शकता आणि या व्यतिरिक्त कोडिंग, कंटेंट रायटिंग, गणिताचे प्रश्न इत्यादी गोष्टींसाठी BharatGPT द्वारे काम देखील करू शकता. भारत GPT बनवण्याचे काम सध्या सुरू असून ते बनविण्याचे काम Reliance Jio करत आहे.

अलीकडेच Reliance Jio कंपनीचे चेअरमन आकाश अंबानी यांनी वार्षिक Tech Fest मध्ये BharatGPT ची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. टेक फेस्ट मध्ये भारत GPT ची घोषणा करताना आकाश अंबानी म्हणाले, “आम्ही भाषा मॉडेल आणि जनरेटिव्ह AI च्या मदतीने एक नवीन सुरुवात करणार आहोत.”

हे देखील वाचा : New Year Offer Honda SP 125 ची 2,868 रुपयांच्या ऑफरने बाजारात एकच खळबळ उडवून दिली आहे; जाणून घ्या.

IIT Bombay च्या सहकार्याने BharatGPT ची निर्मिती करण्यात येणार आहे.

Reliance Jio चे चेअरमन आकाश अंबानी यांनीही सांगितले आहे की, त्यांची कंपनी BharatGPT तयार करण्यासाठी 2014 पासून काम करत आहे आणि या मध्ये IIT Bombay देखील त्यांच्या बरोबर भागीदारीत काम करत आहे जेणे करून रिलायन्स भारतातील लोकांसाठी देशाचे AI टूल बनू शकेल.

IIT Bombay च्या सहकार्याने Bharat GPT ची निर्मिती करण्यात येणार आहे.

या शिवाय भारतातील प्रत्येक कंपनी आपल्या व्यवसायासाठी हे टूल वापरू शकणार असून रिलायन्स जिओ भविष्यात लाँच होणाऱ्या उत्पादनांमध्ये AI वापरण्याचा पर्यायही तुम्हाला देणार आहे, असे आकाश अंबानी यांनी सांगितले.

या दिवशी लाँच होणार Bharat GPT : भारत GPT Launch Date

आता BharatGPT Launch Date बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या लाँचिंगची कोणतीही ठोस तारीख अद्याप समोर आलेली नाही किंवा आकाश अंबानीने अद्याप कोणाशीही त्याच्या लाँचिंग डेट बद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

परंतु Midea Report नुसार, पुढील वर्षाच्या अखेरीस आपण इंटरनेटवर भारतजीपीटी पाहू शकता, म्हणजेच रिलायन्स जिओ पुढील वर्षापर्यंत ते लाँच करू शकते. तसेच, लाँचिंगनंतर Bharat GPT हि Chat GPT ची जागा देखील घेऊ शकते कारण भारत GPT मध्ये आपल्याला अनेक नवीन फीचर्स मिळतील.

Bharat GPT Lanch Date

हे देखील वाचा : Redmi Note 13 Pro+ 5G : 200MP कॅमेरा, उत्कृष्ट प्रोसेसर; Redmi Note 13 Pro+ 5G आश्चर्यकारक फीचर्स

Leave a Comment

WhatsApp Group Join Now