biography of kailas patil | kailas patil biography in marathi | आ. कैलास पाटील यांचे जीवनचरित्र
आ. “कैलास पाटील” (Biography of Kailas Patil in Marathi) हे उस्मानाबाद जिल्यातील व महाराष्ट्रातील एक नामंकित भारतीय राजकारणी आहेत. ते आता शिवसेनेचे सदस्य म्हणून ते उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत.
- पूर्ण नाव : कैलास बाळासाहेब घाडगे (पाटील) ( KAILAS BALASAHEB GHADGE (PATIL))
- पक्ष : SHS शिवसेना पक्ष
- वडिलांचे नाव : बाळासाहेब भाऊराव घाडगे (पाटील) (Balasaheb Bhaurao Ghadge (Patil))
- वय : 25 February 1982 (age 40), Sarola bk, Osmanabad, Maharashtra, India
- मतदार संघ : तुळजापूर (Tuljapur – Maharashtra)
- व्यवसाय : शेती (Agriculture)
- जोडीदाराचा व्यवसाय: शेती आणि घरकाम
Positions held | kailas patil | कैलास पाटील यांना भेटलेली पदे ? | Biography of Kailas Patil in Marathi
- 2017 मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्य पदी निवड
- 2017 मध्ये शिवसेना उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
- 2019 मध्ये महाराष्ट्र विधान सभेवर निवडून आले.
ओमराजे निंबाळकर (Om Raje Nimbalkar) यांचे जीवनचरित्र
1 thought on “Biography of Kailas Patil in Marathi | आ. कैलास पाटील यांचे जीवनचरित्र”