New Year 2024 Financial Changes : नवीन वर्ष अगदी उंबरठ्यावर आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पण या काळात वर्षाच्या पहिल्या दिवसा पासून फायनान्स च्या जगात काही मोठे बदल पाहायला मिळतील. हे बदल थेट आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करतील, आणि म्हणूनच त्यांच्या बद्दल माहिती असणे हे अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊया असा कोणता बदल आहे ज्या कडे आपण दुर्लक्ष करू नये.
Finance Changes From New Year 2024 | New Year 2024 Financial Changes
1. New UPI ID Rule – New Year 2024
आज पासून PhonePe, Gpay सारख्या पेमेंट Apps वर वर्षभराहून अधिक काळ बंद असलेले UPI IDs कायमचे बंद होणार आहेत. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) The National Payments Corporation of India (NPCI) 7 नोव्हेंबर 2023 च्या परिपत्रकात सर्व प्रमुख बँका आणि पेमेंट Apps ना 31 डिसेंबर 2023 पासून हा नवीन नियम लागू करण्यास सांगितले होते.
2. Bank Locker Agreement – New Year 2024
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India (RBI)) नव्या नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या बँकेत Locker ची सुविधा वापरत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर 2023 पूर्वी नवीन करार ावर स्वाक्षरी करावी लागेल. जर तुमच्या Locker चे भाडे भरले नाही तर तुम्हाला लॉकर वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
3. ITR Filing Deadline
जर तुम्ही टॅक्स भरला तर 2022 – 23 या वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 होती. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234 एफ नुसार जर एखाद्या व्यक्तीने ITR भरण्यास उशीर केला तर त्याला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. पण ज्यांचे उत्पन्न पाच लाखरुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना एक हजार रुपये दंड आहे.
4. No paper-based KYC for SIM cards
1 जानेवारी 2024 पासून तुम्हाला नवीन सिम कार्ड घेण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. दूरसंचार विभागाच्या अधिसूचने नुसार, कागदावर आधारित नो-योर कस्टमर (केवायसी) Department of Telecommunications (DoT) आता 1 जानेवारी 2024 पासून बंद होणार आहे.
5. Vehicle Price Increase
2024 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? वाहनांच्या किमती वाढणार असल्याने तयार राहा. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ऑडी इंडिया सारख्या भारतातील बड्या वाहन उत्पादक कंपन्यांनी जानेवारी 2024 पासून वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
New Year 2024 Financial Changes
Change | Notice/Schedule/New Rule |
New UPI ID Rule | PhonePe, Gpay सारख्या पेमेंट Apps वरील तुमचे UPI IDs वर्षभरा पेक्षा जास्त काळ बंद असतील तर ते कायमचे बंद होतील. |
Bank Locker Agreement | जर तुम्ही बँकेत लॉकर वापरत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर 2023 पूर्वी नवीन करारवर स्वाक्षरी करावी लागेल. Locker चे भाडे न भरल्यास ते वापरता येणार नाही. |
ITR Filing Deadline | करदात्यासाठी 2022-23 साठी आयकर टैक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 होती. उशीरा टैक्स रिटर्न भरल्यास ₹5,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, तर ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना ₹1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. |
No paper-based KYC for SIM cards | 1 जानेवारी 2024 पासून नवीन सिमकार्ड साठी पेपर वर आधारित Know Your Customer (KYC) केले जाणार नाही. |
Vehicle Price Increase | मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ऑडी इंडियाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२४ पासून वाहनांच्या किमती वाढणार आहेत. |
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा :
- Self-Declaration Form Pdf Marathi ; स्वघोषणा मराठी
- ROYAL ENFIELD CLASSIC 350; वर सुरू आहे जबरदस्त ऑफर, 46,000 रुपयांत ताबडतोब खरेदी करा.
- Maharashtra Shiv Bhojan Thali Yojana | महाराष्ट्र शिव भोजन थाळी योजना Apply Online | shiv bhojan scheme
- Government Scheme for pregnant woman in Marathi; केंद्र सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये, काय आहे प्लॅन? जाणून घ्या