Government Scheme for pregnant woman in Marathi; केंद्र सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये, काय आहे प्लॅन? जाणून घ्या

Government Scheme for pregnant woman in Marathi; केंद्र सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये, काय आहे प्लॅन? जाणून घ्या

WhatsApp Group Join Now

Table of Contents

Government Scheme for pregnant woman in Marathi । केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजना ( Government Scheme) आणते. देशातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल यावर त्यांचा भर असतो.

Central Government Scheme in Marathi । केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी खुशखबर आणली आहे. त्यांच्या साठी खास योजना आणली आहे. महिलांना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र सरकारने महिलांचा विचार करून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ (Pradhan Mantri Matru Vandana Yojana) आणली आहे.

या योजने अंतर्गत महिलांना केंद्र सरकारकडून 6 हजार रुपये मिळणार आहेत. जाणून घ्या काय आहे योजना आणि योजनेचा लाभ कसा घेता येईल. (Good news for women! केंद्र सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये, काय आहे प्लॅन? जाणून घ्या)

हे पण वाचा : PM Kisan Samman Nidhi : दिवाळीच्या मुहूर्तावर 9 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 15 व्या हप्त्याचे 4000 रुपये त्यांच्या खात्यात येणार, पती-पत्नी दोघांनाही मिळणार या योजनेचा लाभ!

केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली आहे. ही Government Scheme for pregnant woman in Marathi योजना 1-01- 2017 पासून सुरू झाली. या योजने अंतर्गत पहिल्यांदा गरोदर आणि स्तनदा महिलांना आर्थिक मदत दिली जात होती.

ही योजना पूर्वी पंतप्रधान प्रंबनगण समता योजना म्हणून ओळखली जात होती. म्हणजेच गरोदर स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ? | Documents required to avail the scheme

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा (Government Scheme for pregnant woman in Marathi) लाभ घेण्यासाठी पालकांचे आधार कार्ड, पालकांचे ओळखपत्र, मुलाचा जन्म दाखला आणि बँक खात्याचे पासबुक अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या. (https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana)

हे पण वाचा : How to Open Petrol Pump; पेट्रोल पंप कसा उघडायचा? परवान्याची किंमत किती असेल? किती जमीन आवश्यक आहे?

हे पैसे चार टप्प्यात मिळणार आहेत

माता आणि मुलांची चांगली काळजी घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या महिलांना केंद्र सरकारकडून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. महिलांना हे पैसे तीन टप्प्यात मिळणार आहेत.

पहिल्या टप्प्यात १००० रुपये, दुसऱ्या टप्प्यात २००० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २००० रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यात १००० रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.

हे पण वाचा : PM Awas Yojana New List: ग्रामपंचायत गृहनिर्माण योजना मंजुरी यादी 2023-24

Leave a Comment

WhatsApp Group Join Now