Honda Highness CB350 भारतात लाँच, या फीचर्सच्या जोरावर Royal Enfield ला देणार टक्कर? जाणून घ्या.

होंडाने आपली बहुप्रतिक्षित नवी बाईक Honda Highness CB 350 भारतीय बाजारात लाँच केली आहे. याची सुरुवातीची किंमत 1.90 लाख रुपये आहे. रेट्रो स्टाईल असलेली ही मॉडर्न क्लासिक बाईक कंपनीचे प्रीमियम प्रॉडक्ट आहे, जी होंडाच्या BigWing डीलरशिप वरून विकली जाणार आहे.

Honda Highness CB350 Price In India

WhatsApp Group Join Now

Table of Contents

Honda Highness CB350 Launch, Price in India : होंडाने आपली बहुप्रतीक्षित नवी बाईक Honda H’Ness CB 350 भारतीय बाजार पेठेत लाँच केली आहे. याची सुरुवातीची किंमत 1.90 लाख रुपये आहे. रेट्रो स्टाईलअसलेली ही मॉडर्न क्लासिक बाईक कंपनीचे प्रीमियम प्रॉडक्ट आहे, जी होंडाच्या BigWing डीलरशिप वरून विकली जाणार आहे.

Honda Highness CB350 Price In India
Honda Highness CB350 Price In India

रॉयल एनफिल्डला (Royal Enfield) टक्कर देण्यासाठी होंडा टू व्हीलर इंडियाने आपली शक्तिशाली 350cc मोटार सायकल H’ness CB350 भारतात लाँच केली आहे. या मोटार सायकलचे डिझाइन पूर्णपणे क्लासिक बाईक सारखे ठेवण्यात आले आहे. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 1.90 लाख रुपये सांगितली आहे. हे एकूण 6 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होणार असून सर्व ड्युअल शेड्स असतील. हे डिलक्स आणि डिलक्स प्रो या दोन व्हेरियंट मध्ये आणले जाऊ शकते.

हे पण वाचा : ROYAL ENFIELD CLASSIC 350; वर सुरू आहे जबरदस्त ऑफर, 46,000 रुपयांत ताबडतोब खरेदी करा.

Honda Highness CB350 चे बुकिंग

कंपनीने या मोटारसायकलचे बुकिंग 5000 रुपयांमध्ये सुरू केले आहे. जर तुम्हाला ते खरेदी करायचे असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि होंडा बिगविंग्स आउटलेट्सच्या माध्यमातून बुकिंग करू शकता.

हे पण वाचा : ROYAL ENFIELD CLASSIC 350; वर सुरू आहे जबरदस्त ऑफर, 46,000 रुपयांत ताबडतोब खरेदी करा.

Honda Highness CB350 Engine 

Honda Highness CB350 Engine
Honda H’ness CB350 Engine

Honda H’Ness CB350 मध्ये 348CC सिंगल सिलिंडर, फ्यूल इंजेक्टेड, एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 20.8 HP पॉवर आणि 30 NM चा टॉर्क जनरेट करते.

हे पण वाचा : Kawasaki W175 स्ट्रीट दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.

Honda Highness CB350 Special Features

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Honda H’ness CB350 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. आपण आपला स्मार्टफोन त्याच्या मीटरशी कनेक्ट करू शकता. या शिवाय यात बॅटरी हेल्थ मॉनिटर, All LED लाइटनिंग सिस्टीम आणि व्हॉईस कंट्रोल सिस्टिमची ही सुविधा देण्यात आली आहे. यात कंपनीनेच ड्युअल हॉर्न बसवले आहेत.

Honda Highness CB350 Special Features

या बाइक्सशी स्पर्धा आहे

Honda H’Ness CB350 मोटार सायकलला भारतीय बाजार पेठेत रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350), जावा मोटर सायकल (Jawa Motorcycles) आणि बेनेली इम्पिरियल 400 (Benelli Imperiale 400) या सर्व मॉडेल्सच्या कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.

हे पण वाचा : New Year Offer Honda SP 125 ची 2,868 रुपयांच्या ऑफरने बाजारात एकच खळबळ उडवून दिली आहे; जाणून घ्या.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now