Maharashtra Housing and Area Development Authority | म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात ?

Maharashtra Housing and Area Development Authority | म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात?

आज महाराष्ट्रात लोकांना परवडणाऱ्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ची स्थापना राज्य सरकारने सन. 1976 मध्ये केली आहे. तसेच म्हाडा आज राज्यभर दर्जेदार घरांचे पर्याय हे आज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेत तसेच आणि उत्पन्नात वाढही करत आहे.

तसेच सध्या आणखी एका येजना म्हणजे “प्रधानमंत्री आवास योजना” (PMAY) अंतर्गत स्वस्त घरांचे पर्यायही  उपलब्ध करून देत आहे. तर आज आपण या बद्धल या लेखात पूर्ण माहिती घेणार आहोत तर तुम्ही हा पूर्ण वाचाल…

MHADA lottery information in Marathi | म्हाडाची भूमिका काय आहे ? | What is the role of Mhada?

समाजातील खालच्या म्हणजे दारिद्य स्तरातील लोकांचे उत्थान करणे आणि त्यांना दर्जेदार घरे उपलब्ध करून देणे, हे आणि हेच म्हाडाचे मूळ उद्दिष्ट आहे. आता पर्यंत, म्हाडाने महाराष्ट्र राज्यभरातील आज सुमारे 7.5 लाख कुटुंबांना राहण्यायोग्य परवडणारी घरे हि आज दिली आहेत.

त्यामधील एक तृतीयांश कुटुंब हे फक्त मुंबईतील आहेत. तसेच म्हाडाचे कार्यक्षेत्र विदर्भ वगळता पूर्ण  महाराष्ट्र राज्यभर आहे.

हे देखील वाचा : SBI देणार जमीन खरेदीसाठी 85% रक्कम, पहा योजनेची संपूर्ण माहिती- SBI Land Purchase Scheme

Maharashtra Housing and Area Development Authority | तुम्हाला म्हाडाची सर्व माहिती असणे आवश्यक आहे

मुंबईमधील उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी आज रोजी तीन स्वतंत्र कार्यालय विविध मंडळांमध्ये विभागले गेले आहे, प्रथम म्हणजे “मुंबई गृहनिर्माण” आणि दुतीय ते “क्षेत्र विकास मंडळ”, आणि तिसरे म्हणजे “मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ”

आणि शिवाय मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ हे देखील खालील शहरे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी म्हाडाचे प्रादेशिक मंडळे नेमले गेले आहेत, पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, पुणे , कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली.

औरंगाबाद मध्ये गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ (Maharashtra Housing and Area Development Authority), औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्हा तर नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ हे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव साठी आहे.

तर “नागपूर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ” हे नागपूर शहरासाठी आहे, शिवाय “अमरावती गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ” हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम मधील पूर्ण जिल्हे. तसेच “कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ” हे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासाठी आहेत.

Maharashtra Housing and Area Development Authority | म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात ?
Maharashtra Housing and Area Development Authority | म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात ? | स्रोत: noreferrer”> म्हाडाची वेबसाइट

म्हाडाच्या गृहनिर्माण योजना | Housing Schemes of MHADA | Mhada Lottery Pune | MHADA PUNE

या योजेनेसाठी पात्र अर्जदारांना परवडणाऱ्या किमतीत नवीन घरांचे वाटप करण्यासाठी म्हाडा दरवर्षी राज्यभरातील विविध शहरांमध्ये गृहनिर्माण लॉटरी जाहीर करते. हि सोडत प्रादेशिक मंडळाद्वारे गृहनिर्माण (Maharashtra Housing and Area Development Authority) काढत असते.

2020 मध्ये, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे ह्या लॉटरीची घोषणा पुढे करण्यात आल्या होत्या. काही दिवसाच्या कालावधीतच हे बोर्ड नवीन योजना जाहीर करण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे.

गृहनिर्माण योजनांच्या घोषणांबद्दल अधिक माहितीसाठी म्हाडा पुणे आणि म्हाडा मुंबई याचे नवीननवीन आपडेट आमच्या वेबसाईट पाहायला मिळतील.

Mitra : Mhada’s mobile app | म्हाडा मुंबई लाॅटरीसाठी नवीन मोबाईल ॲप | MHADA developing new mobile app |  म्हाडा मोबाईल ॲप

मोबाईल वापरकर्ते आता म्हाडा (Maharashtra Housing and Area Development Authority) ॲप हे मित्रा द्वारे सर्व माहिती ऍक्सेस करू शकतात, हे ॲप सर्व नागरिक सेवा प्रदान करते तसेच सर्व प्रादेशिक मंडळांमध्ये सामान असे आहे,

हे ॲप Android मोबाइल वापरकर्त्यांसाठी Google Play वर उपलब्ध आहे हे डाउनलोड करून इंस्टाल करावे लागेल, E-MITRA वर खालील सेवा उपलब्ध आहेत.

  1. फॉर्म 1: सदनिका आणि भाडेकरूचे भूखंड हस्तांतरण.
  2. फॉर्म 2: भाडेकरूचे व्यावसायिक युनिट हस्तांतरण.
  3. फॉर्म 3: देय नसलेले प्रमाणपत्र.
  4. फॉर्म 4: गहाण ठेवण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र.
  5. फॉर्म 5: सदनिका आणि व्यावसायिक विक्रीची परवानगी सदनिका
  6. फॉर्म 6: प्लॉट विक्रीची परवानगी.
  7. फॉर्म 7: BPP पत्र.
  8. फॉर्म 8: HPS पत्र.
  9. फॉर्म 9: फाइलची साक्षांकित प्रत.

हे देखील वाचा : महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी अधिकार जाणून घ्या. (Employee Rights in Maharashtra in Marathi) 

MHADA Helpline | म्हाडा हेल्पलाइन MHADA Lottery 2023 | MHADA Lottery 2023

जर म्हाडा (Maharashtra Housing and Area Development Authority) विषयी कोणतीही शंका किंवा समस्या असल्यास किंवा अर्ज भरण्यासाठी कोणतीही मदत हवी असल्यास अर्जदार खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

संपर्क क्रमांक: +91-9869988000/ 022-66405000 म्हाडाशी (Maharashtra Housing and Area Development Authority) संबंधित आपले सर्व प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर देखील पाठवले जाऊ शकतात यांची काळजी घ्या, आणखी एक : 1800 120 8040

Frequently Asked Questions | म्हाडाशी वारंवार विचारले जाणारे प्रश्न?

म्हाडाची योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्य “गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण”, ज्याला म्हाडा म्हणूनही ओळखले जाते, महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशांना परवडणाऱ्या घरांच्या पर्यायांमध्ये प्रवेश देणार्‍या ह्या योजना आणते.

म्हाडाच घर कसे मिळेल?

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी पात्र अर्जदारास आगोदर म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेसाठी पूर्ण पात्र  ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

म्हाडा कधी स्थापन झाली?

म्हाडाची स्थापना इ. सन. 1976 मध्ये झाली.

तर मित्रांनो आजचा तुम्हाला हे आर्टिकल “Maharashtra Housing and Area Development Authority | म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात?” बदल माहिती आवडली असेल अशा करतो, जर यात तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . अशेच नवनवीन लेख वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary Visit करा…

जय हिंद | जय महाराष्ट्र 

2 thoughts on “Maharashtra Housing and Area Development Authority | म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात ?”

  1. म्हाडाकडून कोकण गृहनिर्माण मंडळाची तयार झालेली घणसोलीत उपलब्ध असणारी दोन बेडरूमचे घर घेण्यासाठी अर्ज कुठे द्यावा लागेल ? घणसोलीतील तयार घर बघायचे असेल तर बघता येईल कां ? घराची एकूण किंमत अंदाजे किती होईल व कुठल्या सेक्टरला ती तयार केली गेली आहेत ? 9920299309 शक्य झाल्यास संपर्कासाठी

    Reply

Leave a Comment