Maharashtra RTE Admission 2023-24 | RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते? | RTE Admission Form साठी कोणती कागदपत्रे लागतात?

Maharashtra RTE Admission 2023-24 | RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते? | RTE Admission Form साठी कोणती कागदपत्रे लागतात?

WhatsApp Group Join Now

Table of Contents

RTE Admission Details : शिक्षणाचा दर्जा समान बनवण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ‘Right to Education’ (RTE) ला वेगळी एक राखीव जागा हि २५% पर्यंत ठेवली गेली आहे.

जेणे करून प्रत्येक राज्यातील आणि देशातील कोणताही बालक आज शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता शिवाय त्याच बरोबर वास्तव स्थितीत अशी आहे की, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत.

RTE Admission Details: तुम्ही रोज टीव्हीवर जाहिरात पाहत असाल कि, ‘पढ़ेगा इंडिया, तभी तो बढ़ेगा इंडिया‘ ही स्लोगन ऐकली असेलच. स्वातंत्र्या नंतर वेग-वेगळ्या धोरणा बरोबरच भारत सरकारचा एक मोठा उद्देश्य आहे कि शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि हे सर्व वर्गापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणे असा एक प्रकारे हेतू आहे.

भारतीय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गांना समान बनवण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ (RTE) ला हि वेगळी जागा राखीव दिली गेलेली  आहे.

जेणे करून भारत देशातील कोणताही बालक आज शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेतलेली आहे. त्याच बरोबर वास्तव स्थितीत अशी आहे की, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेताना दिसत नाहीत.

आरटीई प्रवेश अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Form साठी कोणती कागदपत्रे लागतात?

  1. आई-वडिलांची सरकारी आयडी/ओळख पत्र (मतदान ओळख पत्र, ड्राइविंग लाइसेंस, आधार कार्ड – या पैकी कोणताही एक चालू शकेल. )
  2. राहत्या ठिकाणचा पुरावा ( रेशन कार्ड, पासपोर्ट, लाइट बिल – या पैकी कोणताही एक चालू शकेल )
  3. विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला.

हे देखील वाचा : Maharashtra Housing and Area Development Authority | म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात ?

सविस्तरत पहा : –

  1. मुलाचे ओळख पत्र – पालकांनी मुलाचे कोणतेही सरकारी ओळख पत्र सादर करावे.
  2. जातीचे प्रमाणपत्र – जातीधर्मचे सरकारी प्रमाण पत्राची एक प्रत आरटीई प्रवेशासाठी एक महत्वपूर्ण कागदपत्र आहे.
  3. उत्पन्नाचा दाखला – पालकांचा चालु वर्षातील आणि मागील वर्षतिल महसूल विभागाने दिलेला उत्पन्नाचा दाखला हा देखील महत्वाचं डोकमेण्ट आहे.
  4. मुलाला जर विशेष वैद्यकीय सवलत असेल तर तुम्हाला आरोग्य विभागा कडून उचित प्रमाण पत्र प्रदान केले जाईल. पण हे फक्त आपला पाल्यास अपंगत्व असेल तरच लागेल.
  5. बेघर मुलं ज्याला घर नाही असा (street child) किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र (affidavit) तयार करणे हे आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र कामगार विभाग, शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभागाकडून जारी केले जाईल. तरच आपल्या पाल्यास प्रमाणित करण्यात येइल.
  6. मुलाचा पासपोर्ट साइज 3 फोटो.
  7. जर बालक अनाथ असेल तर माता-पिता दोघांचे मृत्यूचे दाखला प्रमाणपत्र हे आवश्यक आहे.
  8. RTE प्रवेशासाठी अंतिम तारखेच्या आगोदर वरील आपणास ग्राह्य असणारी सर्व कागदपत्रांसह अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. आरटीई/RTE  प्रवेशाची अंतिम तारीख सामान्यपणे प्रतिवर्ष एप्रिल महिन्याच्या दूसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात असते.

RTE प्रवेश प्रक्रिया | RTE Admission Process | RTE Admission Form | Maharashtra RTE Admission 2023

सर्वात आधी आपल्या आवती भवती जवळील परिसरातील शाळेंची माहिती घ्या की, कोण-कोणत्या शाळा RTE Admission देतात.

जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून लांब असेल तर जवळच्या खासगी शाळेंविषयी माहिती घ्या व जाणून घ्या की, तेथे RTE अंतर्गत राखीव कोटा आहे का नाही. तुमच्या परिसरात RTE अंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून RTE चा अर्ज भरून घ्या.

हे देखील वाचा :  बांधकाम कामगार योजना 2023 – महाराष्ट्र, कामगार कल्याण योजना यादी – 2023

2 thoughts on “Maharashtra RTE Admission 2023-24 | RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते? | RTE Admission Form साठी कोणती कागदपत्रे लागतात?”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now