Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024; सुकन्या समृद्धी योजना माहिती

Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi | Sukanya yojana details Marathi

WhatsApp Group Join Now

Table of Contents

Sukanya Samriddhi Yojana In Marathi : केंद्र व राज्य शासनामार्फत बँका व टपाल कार्यालयांच्या माध्यमातून अनेक फायदेशीर गुंतवणूक व बचत ठेव योजना राबविल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना या योजने अंतर्गत पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात आणि मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत परतफेड म्हणून मोठी रक्कम मिळवू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी ची महत्वाकांक्षी योजना आहे जी माननीय नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाओअभियानांतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी केंद्र सरकारने सुरू केली. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही अतिशय फायदेशीर बचत योजना आहे.

या योजनेला प्रधानमंत्री सुकन्या योजना, सुकन्या समृद्धी खाते किंवा Sukanya Wealth Account असेही म्हणतात. मुलींचे पालक राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बँक किंवा पोस्ट अकाऊंटला सुकन्या समृद्धी योजना म्हणतात.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ वर्षाला कमीत कमी रु 250/- आणि जास्तीत जास्त रु. 1.5 लाख गुंतवणूक करून घेता येतो. सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या पालकांना खाते उघडल्या पासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत व्याजासह दिली जाते.

सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून केवळ 15 वर्षांपर्यंत खात्यात पैसे भरावे लागतात आणि पुढील 15 ते 21 वर्षे या खात्यात आपल्या गुंतवणुकीच्या 35.27 टक्के आणि व्याजाच्या स्वरूपात 64.73 टक्के रक्कम भरावी लागते. ही एकमेव कमी गुंतवणूक योजना आहे जिथे आपण फक्त रु 250/- गुंतवणूक करू शकता आणि चांगला परतावा मिळवू शकता.

महाराष्ट्र राज्यातील मुलींचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे व त्यांचा शैक्षणिक विकास करून भविष्यात त्यांना सशक्त व स्वावलंबी बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Sukanya Yojana Mahiti – नवीन अपडेट

पूर्वी एका कुटुंबातील केवळ 2 मुली Sukanya yojana in Marathi चा लाभ घेऊ शकत होत्या परंतु आता नवीन अपडेटनुसार एकाच कुटुंबातील 3 मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

वाचकांना महत्वाची विनंती आहे

Post Office Sukanya Samriddhi Yojana ची संपूर्ण माहिती आम्ही या लेखात दिली आहे त्या मुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ मिळवा तुमच्या भागात अशी काही गरीब कुटुंबे असतील तर त्यांना या योजनेची माहिती नक्की कळवा किंवा आमचा लेख त्यांना शेअर करा जेणे करून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजना नाव Sukanya Samriddhi Yojana Marathi
सुरू कोणी केली भारत सरकार
विभाग कोणतामहिला व बाल विकास मंडळ विभाग
याची सुरुवात22 जानेवारी 2015 रोजी
कुटूंबातील लाभार्थीकुटुंबातील लहान मुली १० वर्षच्या आतील
याचा लाभआर्थिक सहाय्य म्हूणन
याचे उद्देशमुलींच्या कल्याणासाठी व मुलींना प्रोत्साहन देणे
अर्ज करण्याची पद्धतपोस्टाच्या माध्यमातून व बँक मधून या दोन्ही पद्धतीने
Sukanya Samriddhi Yojana Information in Marathi
Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024
Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024

Sukanya Samriddhi Yojana चा मुख्य उद्देश मराठीत

  • मुलींचे आरोग्य, शिक्षण, विवाह आणि त्यांचे उज्ज्वल भवितव्य सुधारण्याच्या उद्देशाने Sukanya Scheme सुरू करण्यात आली आहे.
  • भविष्यात मुलींना स्वावलंबी करण्यासाठी ही Sukanya Samriddhi Yojana Marathi योजना सुरू करण्यात आली आहे.
  • मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या उद्धेशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • भविष्यात मुलींना व त्याच्या कुटूंबाला सन्मानाने जगता यावे या साठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे हा आहे.
  • भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.
  • मुलींचा सामाजिक जीवन आणि आर्थिक विकास करणे.
  • मुलींचे दैनंदिन जीवनमान सुधारीत करणे.
  • मुलींना भविष्यात त्याच्या स्वतःच्या पायावर उभे करणे.

सुकन्या समृद्धी योजनाची ठळक मराठीत माहिती व वैशिष्ट्ये

  • Samruddhi Yojana Maharashtra ही राज्यातील मुलींचे उज्वल भवितव्य सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासनाने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
  • या योजना अंतर्गत खाते उघडल्या पासून मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत या योजनेचा कालावधी फिक्स केला जातो.
  • या सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंतच फीक्क्स केला असला तरी सुरुवातीच्या १५ वर्षांसाठीच या योजचे पैसे जमा करावे लागतात.
  • मुलीचे लग्न वयाच्या 21 व्या वर्षापूर्वी झाल्यास सुकन्या समृद्धी योजनेतून मुलगी रद्द होऊन खाते बंद करण्यात येणार असून मुलीच्या पालकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत जमा झालेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही.
  • वयाच्या २१ वर्षांनंतरही लाभार्थ्याने सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढले नाहीत, तर जमा रकमेवर ही व्याज दिले जाईल.
  • मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्या नंतरच मुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून केवळ 50 टक्के रक्कम काढता येते.
  • सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक रु 250/- चे किमान देयक आवश्यक आहे, तसे न केल्यास खाते बंद केले जाईल आणि ज्या वर्षासाठी सुकन्या समृद्धी योजना खाते हे बंद केले जाते, सुकन्या समृद्धी योजना खाते ते त्या वर्षासाठी रु 50/- दंडासह पुन्हा सुरु केले जाईल.
  • सुकन्या समृद्धी योजना ही 100 टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
  • सुकन्या समृद्धी योजनेतील लाभार्थ्याचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास संचित रक्कम व्याजासह लाभार्थीच्या पालकांना दिली जाते.

इतर शासनाच्या योजना पहा

Suknya Yojna In Marathi चे लाभार्थी कोण-कोण ?

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी ते पण 21 वर्षांखालील सर्व जाती धर्माच्या मुली या योजनेचा लाभ घेण्याससाठी पात्र आहेत.

Sukanya Yojana In Marathi चे फायदे कोण-कोणते आहेत ?

  • सुकन्या समृद्धी योजने मुळेच मुलींचे भवितव्य सुरक्षित राहण्यास या पुढे मदत होणार .
  • या योजने अंतर्गत योजना धारकास चांगला व्याजदर प्राप्त होईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेत अत्यंत कमी गुंतवणूक आहे शिवाय हि योजना बचत योजना आहे.
  • या योजनेत केंद्र सरकारकडून पैशाची हमी हि दिली जाते.
  • या योजनेत पैसे गमावण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे.
  • मुलींचे शिक्षण, मुलींचे आरोग्य, मुलींचे लग्न आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही योजना उत्तम बचत योजना मानली जाते आहे.
  • भारत देशातील प्रत्येक मुलीला या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कुटुंबातील प्रत्येक मुलीला मिळनार.
  • कोणत्या ही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून सुकन्या समृद्धी योजना हि सुरु करता येते.
  • जमा रकमेवरील व्याजदर हा चकरवाढ पद्धतीने वाढणार आहे.
  • या योजनेचा कालावधी हा 21 वर्षांचा असला तरी लाभार्थ्याला केवळ 15 वर्षांपर्यंतच पैसे हे भरावे लागणार आहेत आणि पुढील 15 ते 21 वर्षे पैसे हे भरण्याची आवश्यकता नाही.
  • सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या आम आदमी विमा योजने अंतर्गत संबंधित मुलीच्या कमावत्या पालकाला केवळ रु 75,000/- पर्यंत आर्थिक मदत जमा करून विमा उतरवला जातो. त्या विमा अंतर्गत योजना धारकाच्या घरच्याना 30,000/- ते 75,000/- रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाते.
  • या मुलीला आठवी, नववी, दहावी, अकरावी व बारावीत शिक्षिका असताना आम आदमी विमा योजने अंतर्गत शिक्षण सहयोग योजने अंतर्गत दर सहा महिन्यांनी रु.६००/- शिष्यवृत्ती दिली जाते.
  • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत अनाथ मुलीला दत्तक घेण्याचाही लाभ मिळतो.

Sukanya Samriddhi Yojana Information In Marathi या योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.

समृद्धी सुकन्या योजना माहिती व नियम आणि अटी

  • मुलीच्या जन्मा तारखेपासून तीचे वयवर्षे 10 पूर्ण होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येईल, म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ केवळ 10 वर्षांखालील मुलींनाच घेता येईल.
  • जर एका परिवारात 2 मुली असतील आणि दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते सुकन्या योजनेची 2 खाती उघडून त्याचा पूर्णपणे लाभ घेऊ शकतात.
  • जर आईने दुसऱ्या प्रसूती दरम्यान जुळ्या किंवा तिहेरी मुलांना जन्म दिला तरहि ती या सुकन्या समृद्धी योजनेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकते.
  • सुकन्या समृद्धी योजना खात्यात रक्कम हि रोख, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग प्रणालीद्वारे भरना करता येते.
  • मुलीचे वय 21 वर्षे झाल्या नंतर ठेवी ह्या व्याजासह पालकांच्या ताब्यात दिल्या जातात आणि खाते हे पूर्ण-पणे बंद केले जाते.
  • मुलीचे नामकरण आजून झालं नसेल तर आईच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते, पुढे मुलीच्या नावाने ते बदलले जाऊ शकते.
  • या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त मुलींनाच मिळू शकतो.
  • मुलांना यात लाभ दिला जाणार नाही म्हणजे हि योजना मुलांना नाही.

Sukanya Samriddhi Yojana Post Office In Marathi या योजनेंतर्गत खाते कधी बंद करता येऊ शकते ?

  • सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या नंतर 5 वर्षे पूर्ण झाल्या नंतर बंद करता येते.
  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते.
  • ह्या योजना मधील लाभार्थी मुलीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यास हे खाते हे बंद केले जाऊ शकते.
  • किंवा या योजना लाभार्थ्याला कोणताही आजार झाल्यास खाते बंद करता येते.

Sukanya Scheme Documents : Sukanya Samriddhi Yojana documents

  • सुकन्या योजना ज्या मुलीला हवी आहे त्या मुलीच्या जन्माचा दाखला
  • पालकाचे पॅन कार्ड
  • पालक व मुलीचे आधार कार्ड
  • पालकाचे मतदान ओळखपत्र
  • पालकाचे रेशन कार्ड
  • राहत्याघराचे विज बिल
  • मुलीच्या पालक आई-वडिलांचा फोटो आणि रहिवासी प्रमाणपत्र

या वरील कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे मुलीचे आई-वडील नसल्यास मुलीच्या पालकांची असणे हे फार आवश्यक आहे, किंवा अशा परिस्थितीत मुलीची काळजी घेणाऱ्या व्यक्तीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की दत्तक दांपत्य.

Sukanya Samriddhi Yojana current Interest Rate

2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू झाली तेव्हा व्याजदर 9.1 टक्के होता. सद्य:स्थितीत हाच व्याजदर कमी करून 7.6 टक्के करण्यात आला आहे, याचा अर्थ हा व्याजदर भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारांवर अवलंबून आहे.

उदा. सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी ५०,००/- रुपयांची गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनंतर 7.6% व्याज दराने 1,26,607/- रुपये चक्रवाढ पद्धतीने वाढून 21 वर्षांत तुम्हाला एकूण 2,11,420/- एवढे होतील रुपये मिळतील. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितका जास्त परतावा हा तुम्हाला व तुमचा कुटूंबाला 21 वर्षांनंतर मिळेल.

List of Nationalized Banks under Sukanya Samriddhi Yojana in Marathi

  1. Indian Overseas Bank
  2. Indian Bank
  3. IDBI Bank
  4. ICICI Bank
  5. Dena Bank
  6. Corporation Bank
  7. Central Bank of India
  8. Canara Bank
  9. Bank of Maharashtra
  10. Bank of India
  11. Bank of Baroda
  12. Axis Bank
  13. Andhra Bank
  14. Allahabad Bank
  15. State Bank Of India
  16. State Bank of Mysore
  17. State Bank of Hyderabad
  18. State Bank of Travancore
  19. State Bank of Bikaner and Jaipur
  20. State Bank of Patiala
  21. Vijaya Bank
  22. United Bank of India
  23. Uco Bank
  24. Syndicate Bank
  25. Panjab National Bank
  26. Panjab and Sind Bank
  27. Oriental Bank of Commerce

Suknya Yojna Details In Marathi या योजनेंतर्गत अर्ज रद्द करण्याची कारणे ?

  • जर अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसेल तर अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार मुलीने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • मुलीचे वय 10 वर्षा पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

Summary

आशा आहे की आपल्याला Sukanya Samriddhi Yojana In Marathi 2024 अंतर्गत सर्व माहिती मिळाली असेल परंतु आपल्या Suknya Yojna योजने बद्दल आपल्याला काही प्रश्न असल्यास कृपया मला ई-मेल किंवा खाली comment द्वारे कळवा आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर आपल्याला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रांना नक्की सांगा. शेअर करा जेणे करून तुमच्या मित्रांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

People Search Query:

Sukanya Yojana Mahiti, सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी, सुकन्या योजना महाराष्ट्र शासन, Sukanya Yojana Chi Mahiti, Sukanya Samriddhi Yojana Documents In Marathi, Sukanya Samriddhi Yojana Marathi Mahiti, Sukanya Yojana Details In Marathi, Sukanya Yojana Documents In Marathi, Sukanya Samriddhi Yojana Details In Marathi, Sukanya Samriddhi Yojana Mahiti, सुकन्या योजना माहिती मराठी, Sukanya Yojana Post Office In Marathi, Post office Sukanya SamRiddhi yojana, Post office Sukanya SamRiddhi yojana in Marathi

सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी | सुकन्या योजना कागदपत्रे | सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस | सुकन्या समृद्धी योजना व्याजदर | सुकन्या योजना SBI | सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर | सुकन्या समृद्धी योजना PDF | पंतप्रधान सुकन्या योजना 

WhatsApp Group Join Now